08/03/2026
🌸 महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌸
स्त्री ही केवळ घराची शान नसून समाजाची शक्ती आहे.
तिच्या कष्ट, प्रेम, त्याग आणि सामर्थ्यामुळेच कुटुंब, समाज आणि देश प्रगतीच्या मार्गावर पुढे जातो.
आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त सर्व महिलांना मनःपूर्वक सलाम!
तुमचे स्वप्न, धैर्य आणि यश असेच आकाशाला भिडत राहो हीच शुभेच्छा.
💜 महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💜