Kalptaru Krushi Kendra - कल्पतरू कृषी केंद्र

  • Home
  • India
  • Sindkheda
  • Kalptaru Krushi Kendra - कल्पतरू कृषी केंद्र

Kalptaru Krushi Kendra - कल्पतरू कृषी केंद्र Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kalptaru Krushi Kendra - कल्पतरू कृषी केंद्र, Station Road, Sindkheda.

 #मकरसंक्रांतीमकर संक्रांती निमित्त सर्वांना गोड गोड शुभेच्छा...!Kapil Behare Patil
14/01/2022

#मकरसंक्रांती
मकर संक्रांती निमित्त सर्वांना गोड गोड शुभेच्छा...!

Kapil Behare Patil

 #नवरात्री"तुमच्या स्वप्नांना नवी भरारी मिळू दे, नवरात्रीच्या या पावन प्रसंगी आई जगदंबेचा कृपाशिर्वाद तुम्हांस मिळू दे.....
07/10/2021

#नवरात्री
"तुमच्या स्वप्नांना नवी भरारी मिळू दे, नवरात्रीच्या या पावन प्रसंगी आई जगदंबेचा कृपाशिर्वाद तुम्हांस मिळू दे..!!"

शारदीय नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा!! Kapil Behare Patil

Kalpataru Krushi Kendra, Shindkheda. (8087307022)

 आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटलेल्या प्रत्येकाकडून आपण काहीतरी शिकत असतो, एकार्थाने ते आपले गुरुच असतात. गुरूंनी आप...
23/07/2021


आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटलेल्या प्रत्येकाकडून आपण काहीतरी शिकत असतो, एकार्थाने ते आपले गुरुच असतात. गुरूंनी आपल्याला दिलेले ज्ञान सेवापरायन करणे, गुरूंनी दाखवून दिलेल्या मार्गावरून चालणे, हेच गुरूंचे खरे पूजन होय! त्या सर्वांना गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏼

शुभेच्छुक: Kapil Behare Patil

#गुरुपौर्णिमा

 #आषाढीएकादशी जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा,आनंदे केशवा भेटतांचि!या सुखा उपमा नाही त्रिभुवनी,पहिली शोधोनी अवघी तीर्थे !!द...
20/07/2021

#आषाढीएकादशी
जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा,
आनंदे केशवा भेटतांचि!
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी,
पहिली शोधोनी अवघी तीर्थे !!

देवशयनी आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
शुभेच्छुक: Kapil Behare Patil

#देवशयनीएकादशी

 #कृषीदिनदरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिवस साजरा करण्यात येत असून 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह ...
01/07/2021

#कृषीदिन
दरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिवस साजरा करण्यात येत असून 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.🌿 सर्व शेतकरी बांधवांना *कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*.🌿

26/03/2021
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत ही सदिच्छा.. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!  ...
11/03/2021

या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत ही सदिच्छा.. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

#महाशिवरात्री

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थ...
22/08/2020

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना... गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया...!!!
सर्वांना गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा...!!!

#गणेशचतुर्थी #गणपतीबाप्पामोरया

भारताच्या कृषिप्रधान संस्कृती मधला महत्वाचा उत्सव! "बैलपोळा" निमित्त सर्व शेतकरी बांधवाना आणि नागरिकांना हार्दिक शुभेच्छ...
18/08/2020

भारताच्या कृषिप्रधान संस्कृती मधला महत्वाचा उत्सव!
"बैलपोळा" निमित्त सर्व शेतकरी बांधवाना आणि नागरिकांना हार्दिक शुभेच्छा..🙏

#बैलपोळा Kapil Behare Patil

कृष्ण ज्याचंं नाव, गोकुळ ज्याचंं धाम, अशा श्री भगवान कृष्णाला, आमचा शतश: प्रणाम..श्री कृष्ण जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमीच्...
11/08/2020

कृष्ण ज्याचंं नाव, गोकुळ ज्याचंं धाम,
अशा श्री भगवान कृष्णाला, आमचा शतश: प्रणाम..
श्री कृष्ण जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...

Kapil Behare Patil- 8087307022

21/07/2020

*🌱☘चुकून तणनाशक फवारले गेले. तर हे करा

*आंतरप्रवाही* तणनाशक मारले गेले असल्यास त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो *स्पर्षजन्य* तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते.
मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे, *15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी* *( डायअमोनियम फॉस्फेट* ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे .
*टीप*- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे.
गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो .
*बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी*

Address

Station Road
Sindkheda
425406

Telephone

8087307022

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalptaru Krushi Kendra - कल्पतरू कृषी केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share