सहकार मंत्र

सहकार मंत्र Sahakar Mantra is brand which is made for provide excellence services to financial and cooperative sector

फॅबटेक मल्टीस्टेट  को- ऑफ क्रेडिट सोसायटी ली सांगोला , सोलापूर शाखा च्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मा. चेअरमन भाऊसाहेब रुप...
22/02/2023

फॅबटेक मल्टीस्टेट को- ऑफ क्रेडिट सोसायटी ली सांगोला , सोलापूर शाखा च्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मा. चेअरमन भाऊसाहेब रुपनर साहेबांना सहकार मंत्र फिंटेक सोलुशन तर्फे शुभेच्छा देताना.

सोलापूर जिल्हा उपनिबंधक (DDR) पदाचा  कारभार आज श्री किरण गायकवाड साहेब  यांनी घेतला . सरांचं स्पर्धा परीक्षा क्षेत्रात ख...
06/02/2023

सोलापूर जिल्हा उपनिबंधक (DDR) पदाचा कारभार आज श्री किरण गायकवाड साहेब यांनी घेतला . सरांचं स्पर्धा परीक्षा क्षेत्रात खूप मोठे योगदान असून G.Kiran नावाने सर संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी वर्गात परिचित आहेत,त्यांची सदिच्छा भेट घेऊन स्वागत करण्यात आले.

सूर्योदय उद्योग समूह (सांगोला) संचलित नवीन वित्तीय संस्था एलकेपी मल्टीस्टेट मुख्य कार्यालय सोलापूर च्या लोकार्पण सोहळ्या...
26/01/2023

सूर्योदय उद्योग समूह (सांगोला) संचलित नवीन वित्तीय संस्था एलकेपी मल्टीस्टेट मुख्य कार्यालय सोलापूर च्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मा. अनिलभाऊ इंगवले ( संस्थापक) व सहकारी संचालक मंडळ यांना सहकार मंत्र फिंटेक सोलुशन तर्फे शुभेच्छा देताना.

फॉलोअप सिस्टीम        लीड व रिकवरी साठी उत्तम पर्यायआपल्या संभाव्य ग्राहकांची प्राथमिक माहिती एकत्रित फॉलो अप घेण्यास एक...
12/12/2022

फॉलोअप सिस्टीम
लीड व रिकवरी साठी उत्तम पर्याय
आपल्या संभाव्य ग्राहकांची प्राथमिक माहिती एकत्रित
फॉलो अप घेण्यास एकदम सोपे.
कर्मचारी ने घेतलेले प्रत्येक लीड व फॉलोअप शाखा तसेच हेड ऑफिस ला नोटिफिकेशन द्वारे कळेल.
व्हॉट्सअँप द्वारे ग्राहकांना मीटिंग रिमाइंडर पाठवता येईल.
कर्ज रिकवरी साठी उपयुक्त
कर्जदार चे लोकेशन सेव्ह
रिकवरी फीडबॅक ट्रॅक सिस्टीम
कर्जदारांना व्हॉट्सअँप द्वारे हप्ता रिमाइंडर, थकबाकी भरणा नोटीस इत्यादी पाठवता येईल.

मा.संदीप पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
11/12/2022

मा.संदीप पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

सहकारी संस्थांच्या निवडणुक संदर्भात परिपत्रक
30/09/2022

सहकारी संस्थांच्या निवडणुक संदर्भात परिपत्रक

सहकारी संस्थाचे वार्षिक सभा घेण्यास मुदत वाढ
29/09/2022

सहकारी संस्थाचे वार्षिक सभा घेण्यास मुदत वाढ

सॉफ्टवेअर कोणतेही कंपनी चे असू द्या,परंतु आमचे अल्टिमस  पिग्मी कलेक्शन वापरा आणि ग्राहकांना  कलेक्शन  पावती अगदी शून्य ख...
21/09/2022

सॉफ्टवेअर कोणतेही कंपनी चे असू द्या,परंतु आमचे अल्टिमस पिग्मी कलेक्शन वापरा आणि ग्राहकांना कलेक्शन पावती अगदी शून्य खर्चामध्ये व्हाटसप्प ला पाठवा .
डेमो व अधिक माहिती साठी कृपया संपर्क साधा
-9970540844

परिपत्रक (एनपीए वर्गीकरण कालावधी शिथिल )
17/03/2022

परिपत्रक (एनपीए वर्गीकरण कालावधी शिथिल )

Address

Solapur
413004

Alerts

Be the first to know and let us send you an email when सहकार मंत्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to सहकार मंत्र:

Share