I Love Solapur

I Love Solapur सोलापूरकरांच हक्काचं पेज

22/08/2025

मेगा एक्झिबिशन 2025
गौरी - गणपती विशेष
तुम्ही येताय ना?
▪60 पेक्षा जास्त स्टॉल्स
▪1000 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स
▪AC हॉलमध्ये आयोजन
दिनांक: 22,23,24 ऑगस्ट 2025
वेळ: सकाळी 10 रात्री 8 पर्यंत
स्थळ: मयूर क्लासिक AC बँक्वेट हॉल
आम्ही तुमची वाट पाहतोय
टीम स्पाईस एन आईस इव्हेंट्स

20/08/2025

✨ सोलापुरात Lasmi Beauty Artist & Creator ची इतकी का चर्चा आहे? ✨
खरं सौंदर्य आता केवळ आरशात नाही, Lasmi च्या स्पर्शात दिसेल!

💖 तुमच्या मनासारखं सौंदर्य – फक्त Lasmi सोबत!
👑 प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं.
पण कधी ........
😓 स्किन प्रॉब्लेम्स ,
✂ कधी अयोग्य हेअर स्टाईल किंवा
💄 मेकअप परफेक्ट नसल्यामुळे लूक पूर्ण होत नाही!

🎀 पण आता काळजी नको कारण हेअर, स्किनपासून बॉडी केअरपर्यंत सर्व काही मिळेल एकाच ठिकाणी!
💫 Lasmi Beauty Artist & Creator – सोलापूरचं सौंदर्यस्थान!
🌟 इथे काय मिळेल खास? 🌟
✅ Expert Skin Services – आयब्रो क्लीनअप, ग्लो फेशियल्स, कस्टम स्किन ट्रीटमेंट्स
✅ Trendy Hair Care – हेअर स्पा, स्टायलिश कट्स, ग्लोबल कलरिंग
✅ Makeup Magic – ब्रायडल, पार्टी, मॅटर्निटी & फोटोशूट मेकअप
✅ Relaxing Body Services – वॅक्सिंग, मसाजेस, बॉडी पॉलिशिंग
✅ Pro Training & Packages – बेसिक ते अ‍ॅडव्हान्स ट्रेनिंग + कस्टम पॅकेजेस

✨ तुमचा खास दिवस असो किंवा सेल्फ-केअर डे – आम्ही तुमचं सौंदर्य खुलवतो!
🗓 फक्त अपॉइंटमेंटनुसार सेवा उपलब्ध आहे

📞 आजच संपर्क करा
📱 +91 92094 81411
📍 Lasmi Beauty Artist & Creator, Solapur
💬 From simple to stunning – we make it happen!

💫 चॅलेंजर रनर फौंडेशन, सोलापूर आयोजित 🌟 माने देशमुख प्रायोजित 🌈 इंद्रधनु, आपटे ग्रुप सहप्रायोजित 🏃‍♂️ आझादी रन 2024 - स्...
30/07/2024

💫 चॅलेंजर रनर फौंडेशन, सोलापूर आयोजित
🌟 माने देशमुख प्रायोजित
🌈 इंद्रधनु, आपटे ग्रुप सहप्रायोजित

🏃‍♂️ आझादी रन 2024 - स्वातंत्र्य दिन विशेष
Achieve Independence with Every Step!
💪🏻 सपोर्टेड बाय बिग फिटनेस जिम

▪दिनांक: 18 ऑगस्ट 2024
▪रिपोर्टींग: सकाळी 5:30 वाजता
▪स्थळ: सोनी कॉलेज, विजापूर रोड, सोलापूर
4 kms फन रन/वॉक
10 kms / 22 kms / 33 kms / 77 kms रन
सहभागी होणाऱ्यांसाठी:
👕 टी-शर्ट
🏅 मेडल
🎫 बीब नंबर
📜सर्टिफिकेट
🍴 ब्रेकफास्ट
🍶 Route Hydration.

📋 नोंदणी कशी करावी? :
📱 आपल्या P.Pay/ G. Pay मधून QR कोड स्कॅन करा, Link वर जा.
📝 फॉर्म भरा
🏃‍♂️ Race category निवडा
💳 पेमेंट करून नोंदणी करा
एक पाऊल फिटनेस कडे.
नोंदणीची अंतिम तारीख: 10 ऑगस्ट 2024
संपर्क - 9405406763
9595425578

त्वरा करा आजच राजिस्ट्रेशन करा 👉https://alpharacingsolution.com/e/azadi-ultra-2024

04/10/2023

आग्रहाचं निमंत्रण - BBN सोलापूर आयोजित कलाउत्सव २०२३ - प्रदर्शन, विक्री आणि धमाल -६,७,८ ऑक्टोबर - वेळ १०ते रात्री ९ - फडकुले सभागृह - प्रवेश मोफत
यंदाच्या वर्षी कलाउत्सवमध्ये काय मिळणार
गार्गी ज्वेलरी आणि ज्वेलरीचे विविध प्रकार, ब्युटी प्रॉडक्ट आणि बरवा प्रोडक्ट, होम अप्लायंसेस, गिफ्ट आयटम्स,
लहानांपासून मोठ्यांपर्यंत ड्रेसेस,
डिझायनर ब्लाऊज, साड्या,
पैठणी पर्स, वॉलपेपर्स, कुरड्या पापड, मसाले, हळद, चहा, गोमय उत्पादने, आयुर्वेदिक प्रोडक्ट, मोसंबी क्लीनर, जयपुरी चप्पल, विविध प्रकारचे डबे बाटल्या, सुवासिक उदबत्त्या व दिवे, हाऊस ऑफ डायपर, कार सर्व्हिसिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, बॅटरी, म्युच्युअल फंड आणि बरेच काही.....
सोलापूरकर खवय्यांसाठी मेजवानी - आपटे सुगंधी दुध,
रोज नवनवीन चटपटीत टेस्टी पदार्थ आणि वेगवेगळे केक
अधिक माहितीसाठी संपर्क
+91 93256 26280

सोलापूरकरांच हक्काचं पेज

Address

Shivganga Nagar Jule Solapur
Solapur
413004

Telephone

+919607165095

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when I Love Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to I Love Solapur:

Share