Rajmudra Bharat Gas agency

Directions

Rajmudra Bharat Gas agency M/S.RAJMUDRA BHARAT GAS AGENCY
PROP.MAHESH HANAMANT BHOSALE
AT RAJMUDRA NAGAR,CHINCHOLI MIDC ,MOHOL, SOLAPUR 413255

10/05/2024

फराना ऑपरेटर की जरूरत हैं सोलापूर महाराष्ट्र मे…२५,०००/- पगार मिलेगा.
मोब:- ९७६७४७८२५७
अर्जेंट है कॉल करो…

राजमुद्रा भारत गॅस एजन्सी,चिंचोली MIDC
30/12/2023

राजमुद्रा भारत गॅस एजन्सी,चिंचोली MIDC

* नानंज येथे ५० गॅस वाटप कार्यक्रम*  #राजमुद्रा भारत गैस एजन्सी@चिंचोली काटी M. I. D. C. * नानंज येथे ५० गॅस वाटप कार्यक...
23/09/2018

* नानंज येथे ५० गॅस वाटप कार्यक्रम*
#राजमुद्रा भारत गैस एजन्सी@
चिंचोली काटी M. I. D. C.
* नानंज येथे ५० गॅस वाटप कार्यक्रम*
उत्तर सोलापूर तालुक्यातील नानंज येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत ५० लाभार्थी कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. हे गॅस कनेक्शन चिचोंली येथील महेश भोसले यांच्या राजमुद्रा गॅस एजन्सी कडून करण्यात आले. यावेळी मान्यवर महेश भोसले, हनुमंत भोसले, तसेच गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व महिला भगिनी व लाभार्थी उपस्थित होते.
PROF.BHOSALE MAHESH
9767478257

आपल्याला कळवण्यात आनंद होत आहे की विस्तारीत प्रधान मंत्री उज्वला योजने अंतर्गत—-१)SC/ST 2)अंतोदय अन्न योजना लाभार्थी3) प...
06/05/2018

आपल्याला कळवण्यात आनंद होत आहे की
विस्तारीत प्रधान मंत्री उज्वला योजने अंतर्गत—-
१)SC/ST
2)अंतोदय अन्न योजना लाभार्थी
3) पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी
या योजनेचा लाभ घेण्याकरीता......

🌸🌸 #आवश्यक_कागदपत्रे 🌸🌸

१) जात प्रमाणपत्र - 1 नं योजनेसाठी
२) राशन कार्ड / तलाठी युनिटचा दाखला - compulsory
3) आधार कार्ड - लाभार्थी व कुटुंबातील 18 वर्षावरील व्यक्तीचे
४) एक फोटो - लाभार्थी
५) बँक पासबुक - लाभार्थी
६) मोबाईल नं
७) पत्ता - घराच्या आसपासची खुण
उदा.वस्ती/शाळा/मंदिर/तलाठी कार्यालय/ ग्रामपंचायत कार्यालय/ वार्ड नं पत्ता घ्यावा.

- #नियम_व_अटी-

🌸 या योजनेचा लाभ फक्त अर्जदार महिलेलाच असेल.( इतर व्यक्ती जसेकी पती,मुलगा किंवा मुलगी हा लाभ घेऊ शकणार नाहीत )

🌸 अर्जदार महिलेच्या कुटुंबाकडे यापूर्वी कोणतेही गॅस कनेक्शन असता कामा नये.

🌸 SC /ST कुटुंबातील महिलेने राशनकार्ड व जातप्रमाणपत्र असेल तरच अर्ज करावा.( अर्जदार महिलेचे जात प्रमाणपत्र नसेल तर पतीचे जात प्रमाणपत्र घ्यावे.)

🌸 अंतोदय कुटुंबातील महिलेने रेशनकार्ड व अंतोदयप्रमाणपत्र असेल तरच अर्ज करावा. ( तलाठी/ ग्रामसेवकाचा दारिद्र्यरेषेखालचा दाखला)

🌸 अर्जदार महिला हि स्वतः कुटुंबप्रमुख किंवा कुटुंबप्रमुखाची पत्नी असावी.

🌸 अर्जदार महिलेचे व तिच्या पतीचे आधारकार्ड देणे आवश्यक आहे.

🌸 जर अर्जदार महिलेकडे पतीचे आधारकार्ड नसल्यास रेशनकार्डावर असलेल्या कुटुंबातील व्यक्तीपैकी कोणाचेही आधारकार्ड चालेल.

नोट :- अर्जदार महिलेने गॅस कनेक्शन घेण्याकरिता इतर कोणाकडेही अतिरिक्त पैसे देऊ नयेत. अतिरिक्त पैश्याची जबाबदारी गॅस एजन्सीची राहणार नाही याची नोंद घ्यावी.

( नवीन भारत गॅस connection भेटेल )
संपर्क :-
MAHESH HANAMANT BHOSALE
#राजमुद्रा_भारत_गॅस-एजन्सी
ता.मोहोळ जि. सोलापूर
मो. 9767478257 / 7709185258
#धर्मराज नगर , चिंचोली काटी (M.I.D.C)

Address

AT. RAJMUDRA NAGAR CHINCHOLI KATI MIDC, TAL. MOHOL, DIST. SOKAPUR
Solapur
413255

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajmudra Bharat Gas agency posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share