Aditya Skills

Aditya Skills Soft Skill Training Unit of VIDYA COMPUTERS. It basically dealing in Soft skill, personality development training & staff training sessions.

Back to back 2 sessions.1) at post Katfal - Pradhan Mantri Gramin Digital Saksharta Abhiyan - बचतगट आणि ग्रामीण महिला सक...
10/03/2026

Back to back 2 sessions.

1) at post Katfal - Pradhan Mantri Gramin Digital Saksharta Abhiyan - बचतगट आणि ग्रामीण महिला सक्षमीकरण उपक्रम - महाराष्ट्र शासन

2) बदलते तंत्रज्ञान आणि Ai - महात्मा बसवेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर




06/03/2026

Admission Open

Ai For Your Business

Join Now


*व्यवसायाचा वेग वाढवा, आता AI च्या सोबतीने!*विद्या कॉम्प्युटर्स गेल्या २६ वर्षांपासून नवनवीन उपक्रम राबवण्यात नेहमीच अग्...
21/02/2026

*व्यवसायाचा वेग वाढवा, आता AI च्या सोबतीने!*

विद्या कॉम्प्युटर्स गेल्या २६ वर्षांपासून नवनवीन उपक्रम राबवण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. याच परंपरेचा एक भाग म्हणून, *खास व्यावसायिकांसाठी डिझाइन केलेल्या 'AI for your Business'* या कोर्सची पहिली बॅच नुकतीच उत्साहात संपन्न झाली!

​ समारंभातील काही खास क्षणचित्रे

*पहिली बॅच मधील व्यावसायिक:*
▶️ श्री अभिजीत चव्हाण सर - ओम enterprises, Dream Home Interiors
▶️ श्री. श्रीकांत कुलकर्णी सर - संगणक - कॉम्प्युटर सेल्स आणि सर्विस
▶️ श्री. अजय चिंचोळकर सर - एक्स्टेक्सी - ड्रीम होम किचन्स, ड्रीम होम इंटिरिअर
▶️ श्री. रणजीत विश्वरूपे सर - एक्स्टेक्सी - ड्रीम होम किचन्स, ड्रीम होम इंटिरिअर

व्यवसाय जुना असो वा नवा, AI तंत्रज्ञान देईल त्याला नवा चेहरा.
नोंदणीसाठी त्वरित संपर्क साधा!

तुमच्या व्यवसायाला 'स्मार्ट' बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत *दुसरी बॅच- २५ फेब्रुवारी पासून*

​🎯 कोणासाठी: सर्व क्षेत्रातील व्यावसायिक आणि उद्योजक
​मर्यादित जागा उपलब्ध! आजच आपला प्रवेश निश्चित करा.

*विद्या कॉम्प्युटर्स*
प्लॉट नं 2, पहिला मजला, श्रीकांत नगर, फार्मसी कॉलेज रोड, जुळे सोलापूर -

*दुसऱ्या बॅच नोंदणी साठी संपर्क -* Ai असा मेसेज कमेंट करावा.

आज दैनिक लोकमत सोलापूर येथे Use of Ai in Journalism या विषयावर लोकमत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.मार्ग...
13/12/2025

आज दैनिक लोकमत सोलापूर येथे Use of Ai in Journalism या विषयावर लोकमत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.
मार्गदर्शन सेशन मध्ये :
🔸 What is Ai ?
🔸 Ai Tools
🔸 Ethics using Ai
🔸 Q & A Session

हे विषय कव्हर करण्यात आले.

धन्यवाद लोकमत सोलापूर परिवार.





To Book a Session comment "Interested in Session"

Address

Shrikant Nagar, Jule Solapur
Solapur
413004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aditya Skills posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share