OM Book Depot

  • Home
  • OM Book Depot

OM Book Depot B.A. / B.Com. / BSC. / Diploma / Engg. related Books are Available
(Phadke Prakashan, Nirali Prakashan, Tech Max, V.B.D.Easy Solution)

21/02/2026

लोग सही कहते थे AI की वजह से नौकरियां जाएंगी 😂

02/12/2025

यशवंत राव मुक्त विद्यापीठ YCM2nd Year नोट्स Only पर्यावरण अभ्यास EVS - 201  Avaliable..... Online Orders  स्विकारले जाईल...
10/05/2025

यशवंत राव मुक्त विद्यापीठ YCM
2nd Year नोट्स Only पर्यावरण अभ्यास EVS - 201 Avaliable.....

Online Orders स्विकारले जाईल.
@9975431431

यशवंत राव मुक्त विद्यापीठ YCM1st Year नोट्स  Avaliable..... Online Orders  स्विकारले जाईल.@9975431431
10/05/2025

यशवंत राव मुक्त विद्यापीठ YCM
1st Year नोट्स Avaliable.....

Online Orders स्विकारले जाईल.
@9975431431

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ/Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCM)अभ्यासक्रमावर आधारित .......
22/05/2024

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ/Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCM)
अभ्यासक्रमावर आधारित .... (POCKET STUDY)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठअभ्यासक्रमावर आधारित .... (POCKET STUDY)
21/05/2024

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
अभ्यासक्रमावर आधारित .... (POCKET STUDY)

05/08/2023
02/07/2023

Gift Article....

17/06/2023

► ► ►आता घरी बसून online order करा.,,,, ........►.► ► online orderस्वीकारल्या जातील (whatsapp :9975431431) Amezon Filpkart ,पेक्षा हि फास्ट डिलिव्हरी ..त्वरा करा मोजकेच पुस्तके
महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षण सेवक पदांसाठी भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा पद्धती लागू करण्यात आली आहे. यापुढे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड व्हावी, या दृष्टिकोनातून शिक्षण सेवकाची भरती 'अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्याचा मार्ग या शासन निर्णयानुसार अनुसरण्यात आल्याचे दिसून येते. उपरोक्त शासन निर्णयानुसार शासनाने शिक्षण सेवकांच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून अभियोग्यता व बुद्धिमापन या घटकांतर्गत कोणते उपघटक येणार आहेत, तेही विहित केले आहे. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या विद्यमाने ऑनलाइन परीक्षा घेणे नियोजित आहे. प्रस्तुतच्या लेखकाने स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आपल्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ लेखनानुभवातून प्रस्तुतच्या संदर्भ ग्रंथाची रचना साकारली असून अभ्यासक्रमास यथायोग्य न्याय दिला आहे. गणितीय क्षमता, भाषिक क्षमता (इंग्रजी) व भाषिक क्षमता (मराठी), शिक्षण अभियोग्यता, तार्किक क्षमता आणि बुद्धिमापन चाचणी अशा पाच विभागांत विषयाची चर्चा, महत्त्वाचे मुद्दे व तक्ते आणि भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न अशा स्वरूपात प्रस्तुतचा संदर्भ साकारला गेला आहे. आपलाच, व्ही. एस. क्षीरसागर

Address


Opening Hours

Monday 09:00 - 23:30
Tuesday 09:00 - 23:30
Wednesday 09:00 - 23:30
Thursday 09:00 - 23:30
Friday 09:00 - 23:30
Saturday 09:00 - 23:30
Sunday 09:00 - 23:30

Telephone

919975431431

Alerts

Be the first to know and let us send you an email when OM Book Depot posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to OM Book Depot:

  • Want your business to be the top-listed Business?

Share