13/08/2019
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना
अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकर्यासाठी योजना
✅ *नविन* *विहीर*
✅ *जुनी* *विहीर* *दुरूस्ती*
✅ *इनवेल* *बोअरींग*
✅ *विज* *जोडणी* *आकार* *पंप* *संच*
✅ *शेततळ्याचे* *अस्तरीकरण* ( शेततळ्याची पन्नी )
✅ *सुक्ष्म* *सिंचन* *पंप*
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
✅ *जात* *प्रमाणपत्र*
✅ *अर्जदाराचा* *सातबारा* व *8* *अ* *उतारा*
✅ *अर्जदाराचे* *आधारकार्डे*
✅ *अर्जदाराचे* *पासबुक*
✅ *दारिद्रय* *रेषेचा* *दाखला* *किंवा* *वार्षिक* *उत्पनानाचा* *दाखला*
✅ *ग्रामपंचायतीचा* *ठराव*
अर्ज करण्याचा कालावधी
5 ऑगस्ट 2019 ते 4 सप्टेंबर 2019
अधिक माहिती साठी संपर्क करा
*पल्लवी मल्टिसर्व्हिसेस
8668387508