17/07/2026
महाराष्ट्रातून १५ टेक्सटाइल कारखानदार सहभागी झाले, त्यापैकी सोलापूरचे ८ असणे सोलापूरसाठी अभिमानास्पद आहे..!
Update - सोलापूरच्या 8 वस्त्रोद्योजकांनी नोंदवला भारत टेक्स 2026 मध्ये सक्रीय सहभाग!