ESolapur

ESolapur #सबकूछसोलापूर !

17/06/2019
कोणत्याही व्यवसायासाठी लागणारं सर्वात म्हत्वाच डॉक्युमेंट म्हणजे शॉप ऍक्ट, तुम्ही उत्पादन क्षेत्रात असा, सर्व्हिस क्षेत्...
31/05/2019

कोणत्याही व्यवसायासाठी लागणारं सर्वात म्हत्वाच डॉक्युमेंट म्हणजे शॉप ऍक्ट, तुम्ही उत्पादन क्षेत्रात असा, सर्व्हिस क्षेत्रात असा तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे अस्तित्व दाखवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी शॉप ऍक्ट ची गरज भासते. डिजिटल इंडिया च्या माध्यमातून आता शॉप ऍक्ट काढणे देखील ऑनलाईन सहज शक्य झाले आहे. आजच्या या लेखात आपण पाहुयात ऑनलाईन शॉप ऍक्ट का काढावा.

वाचनीय  शॉप ऍक्ट ऑनलाईन कसा काढावा? May 27, 2019May 31, 2019 eSoalpur 0 Comments कोणत्याही व्यवसायासाठी लागणारं सर्वात म्हत्वाच डॉक्युमेंट ...

Get Business Website in Just 3999 Rs. Call or Whatsapp - 9881892565.
30/05/2019

Get Business Website in Just 3999 Rs. Call or Whatsapp - 9881892565.

 #ग्राफिक्स आणि  #वेबसाईट डिझाइनर बना आणि स्वताचा  #व्यवसाय सुरु करा फक्त एक महिन्यात ! दहावी बारावीनंतर लगेच एक महिन्या...
28/05/2019

#ग्राफिक्स आणि #वेबसाईट डिझाइनर बना आणि स्वताचा #व्यवसाय सुरु करा फक्त एक महिन्यात !
दहावी बारावीनंतर लगेच एक महिन्यात करता येणार अभ्यासक्रम !

काय शिकाल:

♦ग्राफिक्स डिझाईन( फोटोशॉप, कोरल आणि श्री-लिपी)
लग्नपत्रिका, व्हीजिटिग कार्ड्स, बिल बुके, लोगो, सोशल मीडिया साठी आकर्षक ग्रीटिंग्स बनवणे, प्रोडक्ट्/बॉक्स पॅकेज डिझाइन्स, डिजिटल बॅनर/होर्डिंग्स, जाहिराती, मॅगझिन्स लेआऊट, फोटो एडिटिंग, फोटो रिटचिंग, जुने ब्लॅक अँड व्हाईट फोटो कलर करणे, प्रिंटिंग युनिट ला भेट देऊन प्रोसेस माहिती.

♦वेब डिझाईन(फोटोशॉप, वर्डप्रेस, डिजिटल मार्केटिंग, फेसबुक मार्केटिंग)
वेबसाईट बेसिक्स(HTML,CSS) डोमेन आणि होस्टिंग कशी/कुठून रजिस्टर करावी, वेबसाईट पब्लिश कशी करावी, गुगल वर वेबसाईट रजिस्टर कशी करावी, वर्डप्रेस मध्ये वेबसाईट कशी बनवावी, वर्डप्रेस थीम्स, प्लगइन्स कशा वापरव्यात, ई कॉमर्स वेबसाईट कशी बनवावी, वेबसाईट वरून पेमेंट कसे स्वीकारावे, फेसबुक पेज असे बनवावे, फेसबुक वर जाहिरात कशी करावी, डिजिटल मार्केटिंग

हे सर्व रोज दोन तास या प्रमाणे एक महिन्यात पूर्ण करा आणि सोबत मिळवा ♦विद्यापीठाचे प्रमाणपत्र♦
नोकरी आणि व्यवसायासाठी इन्स्टिट्युट कडून संपूर्ण सहकार्य
बाहेगावच्या विद्यार्थ्यासाठी हॉस्टेल आणि मेसची सुविधा

वेळ घालवू नका कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही.
आजच संपर्क करा

#आयटीसागर #टेक्नॉलिजीज, होटगी रोड, ऍक्सिस बँकेच्या वर, सोलापूर (९८८१८९२५६५ / ९३५९३६१११५)

फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या, मंगळवार दि. २८ मे रोजी दुपारी १ वाज...
27/05/2019

फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या, मंगळवार दि. २८ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येईल.

http://www(dot)mahresult(dot)nic(dot)in/

एसएमएसद्वारे असा मिळवा निकाल

Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे ५७७६६ या क्रमांकावर MHHSC या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवून निकाल मिळवता येईल.

निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत. गुणपडताळणी २९ मे ते ७ जून या कालावधीत करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जून पर्यंत अर्ज करता येईल. पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणेच जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे
ई सोलापूर टीम तर्फे सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा !

लिंगायत समाजाचे धर्मगुरू मा.श्री.डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी महाराजांना विजयाच्या कोटी कोटी शुभेच्छा..
26/05/2019

लिंगायत समाजाचे धर्मगुरू मा.श्री.डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी महाराजांना विजयाच्या कोटी कोटी शुभेच्छा..



पॉवर बँक घेताना कोणती काळजी घ्याल !
22/05/2019

पॉवर बँक घेताना कोणती काळजी घ्याल !





माहिती-तंत्रज्ञान  पॉवर बँक घेताना कोणती काळजी घ्याल ! May 22, 2019May 22, 2019 eSoalpur 0 Comments स्मार्टफोनच्या या जगात स्मार्टफोन हा अन्....

(LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 8581 जागांसाठी मेगा भरती..!! अधिक माहिती साठी क्लिक करा.. 👇
21/05/2019

(LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 8581 जागांसाठी मेगा भरती..!! अधिक माहिती साठी क्लिक करा.. 👇

करिअर  भारतीय आयुर्विमा महामंडळात 8581 जागांसाठी मेगा भरती May 21, 2019May 21, 2019 eSoalpur 0 Comments अ.क्र. क्षेत्र पद संख्या 1 सेंट्रल झोनल ऑ...

11/05/2019

आत्ता प्रतीक्षा संपली! सोलापुरात सुरू होत आहे
👍ड्रीम सोलापूर दर्शन ही 💐पर्यटन माहिती व ट्रॅव्हल्स कंपनी.
संपूर्ण सोलापुरातील👍
धार्मिक,अध्यात्मिक,ऐतिहासिक पर्यटन घडविणारी सोलापुरातील पहिली संस्था.

नमस्कार मित्रांनो ,

आपलं सोलापूर आत्ता बदलतोय.
स्मार्ट होतोय,
दरवर्षी लाखो लोक सोलापूर भेटीस येतात ,
सर्वानाच सोलापूरच
संपूर्ण दर्शन होतो का?

सोलापुरातील विविध पर्यटन स्थळ खाद्य पदार्थ, टॉवेल चादर खरेदी व सोलापूर पाहणे हे स्वप्न पूर्ण होईल.मित्रांनो
पर्यटकांना वेळ व आवड असूनही पुरेशी माहिती व सोलापूर दर्शन घडविणारी ट्रॅव्हसल्स कंपनी सोलापुरात नसल्याने ते संपूर्ण सोलापूर दर्शन करू शकत नाहीत.
आत्ता ही अडचण आम्ही दूर करत आहोत.
आपल्याला सोलापुरातील सर्व पर्यटन स्थळ पाहणे व त्यांची संपूर्ण माहिती आम्ही देणार आहोत.
👌ड्रीम सोलापूर दर्शन या
टूर व ट्रॅव्हल्स कंपनी कडुन.👍
ना नफा ना तोटा या तत्वावर ही संस्था कार्य करणार आहे.
या संस्थेच्या उपक्रमात अनेक तज्ज्ञांचे टीम व उत्तम सेवा देणारी माणसं असतील मग आपणही सोलापूर दर्शनासाठी वेळ काडून याच.

सोलापूर दर्शन पॅकेज
क्रमांक एक.कालावधी एक दिवस,
या मध्ये संपूर्ण सोलापूर शहर दर्शन असेल ,
यात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर दर्शन,
चार हुतात्मा दर्शन,
सोलापूरचा भुईकोट किल्ला, डॉ,द्वारकानाथ कोटणीस स्मारक,
डॉ,बाबासाहेब आंबेडकर अस्थीविहार प्रेरणाभूमी,
हिराचंद नेमचंद वाचनालय,
रुपाभवानी मंदिर,
बलिदान चौक,
वीरतपस्वी मंदिर,
श्री मार्कंडेय मंदिर,
सोलापुरात चादर व टॉवेल कारखाना,
विडी घरकुल,
संभाजी तलाव,
श्री सिद्धेश्वर वन विहार,
विज्ञान केंद्र,
सोलापूर विद्यापीठ, डाळिंब संशोधन केंद्र,
श्री मल्लिकार्जुन मंदिर,
साईबाबा मंदिर,
श्री गजानन महाराज मंदिर,आजोबा गणपती,स्मार्ट सिटी दर्शन या सह विविध स्थळ भेटी व अस्सल सोलापूर खाद्य पदार्थ आस्वाद घेण्याची पर्वणी असेल,
वेळ सकाळी 6,30 ते रात्री 8 वा,

यामध्ये☺️ चहा,अल्पोपहार व भोजन सोय असेल,यात किमान 😊3 पर्यटक ते 50 पर्यटक असे सोयीनुसार सोलापूर दर्शन असणार आहे.

👌ड्रीम सोलापूर दर्शन पॅकेज क्रमांक 2.

💐कालावधी 2 दिवस,
यामध्ये
संपूर्ण सोलापूर शहर दर्शन व नंतर
मार्डी यमाई दर्शन,
बार्शी भगवंत,
तुळजापूर भवानी माता दर्शन,
नळदुर्ग किल्ला,
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन,
संग्रहालय,
गाणगापूर दत्त दर्शन,
गौडगाव मारुती दर्शन व
श्री संगमेश्वर हत्तरसंग कुडल येथील मराठीतील पहिला शिलालेख व सीना भीमा संगम दर्शन.

दुसऱ्या दिवशी मंगळवेढा माचनूर ,संत नगरी,
सांगोला डाळिंब बाग,
पंढरपूर विठ्ठल दर्शन,
वेळापूर श्री अर्धनारी नटेश्वर,
अकलूज किल्ला,
आनंदी गणेश,
उजनी धरण,
करमाळा कमळाई दर्शन,
माढा येथील सेंद्रिय शेती प्रकल्प व मोहोळ नागनाथ दर्शन सोलापूर विद्यापीठ व
विज्ञान केंद्र भेटी.

वेळ सकाळी 6,30 ते रात्री 8 वा.

यामध्ये 2 दिवस चहा,अल्पोपहार भोजन 2 वेळ व उत्तम मुक्काम सोय करण्यात येईल.

👍मग आपणही सोलापूर दर्शन साठी आजच बुकिंग करा,

💐संपर्क
ड्रीम सोलापूर दर्शन
👍👍
कार्यालय
जगन्नाथ भवन सात रस्ता हुमा मेडिकल रोड सोलापूर,
👌
फोन नंबर 02172318388.

संचालक
सतीश पाटील
8888761614

संयोजक
काशीनाथ भतगुणकी सर
मो,9890948388
💐💐💐💐💐💐
नाव नोंदणी व ग्रुप बुकिंग संपर्क
संगिता मॅडम
8484952020
चला तर मग बॅग भरा व कॉल करा
आपलं हक्काचं सोलापूर पहा बिनदास्त

इनफिनिक्स स्मार्ट ३+ : स्वस्त आणि मस्त फोन..
11/05/2019

इनफिनिक्स स्मार्ट ३+ : स्वस्त आणि मस्त फोन..

10/05/2019

#कायतुम्हालामाहितीआहे?

तुळजापूर वेशी मधली करंजकर प्रशाला हि पाऊणेदोनशे वर्ष जुनी आहे ! तुळजापूर वेस मधील मारुती मंदिरात १८२४ साली करंजकर प्रशाला सुरु झाली ती आजतागायत सुरु आहे. करंजकर प्रशालेला पूर्वी ओंडक्याची शाळा म्हणून ओळखले जायचे कारण मुले शाळेत यायची किंवा शिकायची नाही तेंव्हा त्यांच्या पायांना लाकडी ओंडके बांधून शाळेत बसवले जायचे.


Address

Hotgi Road
Solapur
413003

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919359361115

Alerts

Be the first to know and let us send you an email when ESolapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ESolapur:

Share