09/11/2025
कधी कधी आपल्या जवळच्या माणसाने केलेलं काम मनापासून अभिमान वाटून जातं ❤️
माझा भाऊ याने Ravishankar Automobiles साठी एक अप्रतिम AI generated ad film तयार केली आहे 🚗✨
ही फिल्म आमच्या कंपनीसाठी एक नवा टप्पा ठरेल — क्रिएटिव्हिटी, टेक्नॉलॉजी आणि भावनांचा सुंदर संगम!
तुझ्या मेहनतीसाठी आणि अशाच अजून वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती तू तयार कर, आणि तुझ्या कल्पकतेला अजून मोठं व्यासपीठ मिळो — हीच शुभेच्छा 💫
तुझं हे काम फक्त जाहिरात नाही, तर आमच्या स्वप्नांचा एक भाग आहे.
Ravishankar Automobiles आता नव्या उंचीवर पोहोचायला तयार आहे — नवीन तंत्रज्ञान, नवीन विचार आणि तुमच्या विश्वासासह 💪
Ravishankar Automobiles — विश्वास, नवकल्पना आणि कुटुंबाचं आपुलकीचं नातं ❤️
या व्हिडिओमध्ये वापरलेले संगीत फक्त creative / promotional उद्देशाने वापरले आहे.
संगीताचे सर्व हक्क मूळ कलाकार आणि कॉपीराइट धारकांकडेच आहेत.
मी या म्युझिकचा मालक नाही आणि या व्हिडिओवर कोणताही व्यावसायिक हेतू नाही. 🙏
Call now to connect with business.