KALA UTSAV

KALA UTSAV कला उत्सव हे BBNA सोलापूरचे अधिकृत फेसबुक पेज आहे.

BBNA सोलापूर कला उत्सव नावाने प्रदर्शन आणि विक्री आयोजित करतं. या वर्षी १२,१३,१४ सप्टेंबर २०२५ रोजी द हेरिटेज मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. कला उत्सव हे प्रदर्शन BBN सोलापूर भरवते. कला उत्सव हा BBN सोलापूरचा एक उपक्रम आहे. या वर्षी २७,२८,२९ सप्टेंबर २०२४ रोजी फडकुले सभागृहात आयोजित करीत आहे.

20/08/2026
20/08/2026

🌸

✨ श्रावण महोत्सव – एक्झिबिशन व फूड फेस्टिवल ✨

🗓️ २२ – २३ ऑगस्ट २०२६
📍 मांगल्य मंगल कार्यालय, दावत चौक, सोलापूर
⏰ सकाळी १० ते ९

🛍️ खरेदीची धमाल आणि खवय्यांसाठी खास मेजवानी! 😋

🎁 रक्षाबंधन व गणेशोत्सवासाठी आकर्षक वस्तू
👗 गृहउद्योग व हस्तकला उत्पादने
🎀 गिफ्ट आर्टिकल्स व सजावटीच्या वस्तू
🛒 विविध प्रकारच्या खरेदीचे स्टॉल्स

🍴 आणि खास आकर्षण – भरपूर FOOD STALLS! 🍴

🌮 चविष्ट आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ
🍔 स्नॅक्स व फास्ट फूड
🍛 स्वादिष्ट पारंपरिक पदार्थ
🍰 गोड पदार्थ व विविध स्वीट्स
🥤 आणि अजून बरेच काही!

👨‍👩‍👧‍👦 कुटुंबासोबत या, मनसोक्त खरेदी करा, विविध पदार्थांचा आस्वाद घ्या आणि श्रावण महोत्सवाचा आनंद लुटा! ❤️

🌸 या श्रावणात खरेदी + खाद्यपदार्थ + मनोरंजनाचा परिपूर्ण अनुभव घेण्यासाठी नक्की भेट द्या! 🌸

🙏 आपली उपस्थितीच आमच्यासाठी प्रेरणा आहे! 🙏

आपल्या व्यवसायाला मिळू द्या हजारो ग्राहकांची साथ! 🌺✨ BBNA सोलापूर आयोजित🎊 भव्य श्रावण महोत्सव प्रदर्शन व फूड फेस्टिव्हल ...
31/07/2026

आपल्या व्यवसायाला मिळू द्या हजारो ग्राहकांची साथ! 🌺

✨ BBNA सोलापूर आयोजित
🎊 भव्य श्रावण महोत्सव प्रदर्शन व फूड फेस्टिव्हल – २०२६ 🎊

रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या व्यवसायाला मिळणार आहे हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची सुवर्णसंधी!

🎁 राखी • गिफ्ट आर्टिकल्स • गृहउद्योग • हस्तकला • सजावटीच्या वस्तू • पूजेचे साहित्य • खाद्यपदार्थ • महिला उद्योजिका • स्टार्टअप्स आणि इतर सर्व व्यवसायांसाठी उत्तम व्यासपीठ!

📅 २२ व २३ ऑगस्ट २०२६
📍 स्थळ: मांगल्य मंगल कार्यालय, दावत चौक
🕙 वेळ: सकाळी १० ते रात्री ९
🚨 स्टॉलची संख्या अत्यंत मर्यादित आहे!
आजच आपला स्टॉल निश्चित करा आणि आपल्या व्यवसायाला नवी ओळख द्या.

📞 संपर्क व बुकिंग:
मानसी कुलकर्णी
📱 मो.: मानसी 8888346982

"उशीर नको... संधी हातची जाऊ देऊ नका! आजच स्टॉल बुक करा!" 🌟

10/01/2026

BBNA सोलापूरचा आयोजित
*संक्रांत महोत्सव*
*प्रदर्शन व विक्री*
नवीन वर्षाच्या पहिल्या सणाची खरेदी ....
संक्रांत महोत्सवात करायला चला तर मग ....येताय ना
या प्रदर्शनामध्ये...
संक्रांतीसाठी लागणारी सर्व खरेदी आपणास एकाच छता खाली करण्या साठी...
चला हो सोलापूरकर...
🛒🛍
*दिनांक १०आणि ११ जानेवारी* ...
*शनिवारी आणि रविवार*
*🕤सकाळी दहा ते रात्री 9 पर्यंत*
*सोलापूर शहराच्या मध्यवस्तीमध्ये*
🎯 *निर्मलकुमार फडकुले सभागृह. सिद्धेश्वर मंदिर शेजारी*
धन्यवाद🙏

BBNA सोलापूरचा आयोजित *संक्रांत महोत्सव*      *प्रदर्शन व विक्री*नवीन वर्षाच्या पहिल्या सणाची खरेदी ....संक्रांत महोत्सव...
06/01/2026

BBNA सोलापूरचा आयोजित
*संक्रांत महोत्सव*

*प्रदर्शन व विक्री*

नवीन वर्षाच्या पहिल्या सणाची खरेदी ....
संक्रांत महोत्सवात करायला चला तर मग ....येताय ना

या प्रदर्शनामध्ये...
संक्रांतीसाठी लागणारी सर्व खरेदी आपणास एकाच छता खाली करण्या साठी...
चला हो सोलापूरकर...

🛒🛍
*दिनांक १०आणि ११ जानेवारी* ...
*शनिवारी आणि रविवार*
*🕤सकाळी दहा ते रात्री 9 पर्यंत*

*सोलापूर शहराच्या मध्यवस्तीमध्ये*
🎯 *निर्मलकुमार फडकुले सभागृह. सिद्धेश्वर मंदिर शेजारी*

धन्यवाद🙏

Address

Near Shivsmarak
Solapur
413001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KALA UTSAV posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share