11/01/2023
साजरी करु मकर संक्रांत, करून संकटावर मात, हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!
आमच्या येथे दि १०/१/२०२३ ते १५/१/२०२३ पर्यंत हळदी कुंकू आयोजित केले आहे.
अगत्याचे येणे करावे, हे आग्रहाचे निमंत्रण..
पत्ता: श्री जय गुरुदेव ट्रेडर (इंदुरी)
संक्रांत महालूट १० ते १५ जानेवारी २०२३
Sachin Jain