Ganesh Arjun Murhe Patil - गणेश अर्जुन मु-हे पाटिल

Ganesh Arjun Murhe Patil - गणेश अर्जुन मु-हे पाटिल Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ganesh Arjun Murhe Patil - गणेश अर्जुन मु-हे पाटिल, Business service, Somatne Mavale, Talegaon Dabhade.

21/10/2024

२४/१०/२०२४
चलो वडगाव
लोकनेत्याला आशीर्वाद द्यायला..

20/09/2022
05/08/2022

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत गोशाळा- गो संवर्धन केंद्र सुरू करण्यासाठी जागा आणि पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी महापालिका प्रशासक व आयुक्त श्री. राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे. राज्यात २०१४ मध्ये भाजप-शिवसेनेचे सरकारच्या काळात गोवंश हत्याबंदी कायद्याला मंजुरी मिळाली आहे. आता राज्यातील गो-संवर्धनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी आमची भावना आहे.

आपली संस्कृती आपला अभिमान,
पिंपरी-चिंचवडकरांचा संकल्प आता गोसंवर्धन..!!

#गोसंवर्धन #गोशाळा #गोमाता BJP Maharashtra BJP Pimpri Chinchwad

24/07/2022

मुख दर्शन व्हावे आता, तू सकळ जगाचा दाता,
घे कुशीत या माऊली, तुझ्या चरणी ठेवतो माथा..

कामिका एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

#कामिकाएकादशी

कामगार नेते सचिनभैया किसनराव लांडगे
21/07/2022

कामगार नेते सचिनभैया किसनराव लांडगे



20/07/2022

राज्यातील ओबीसी समाजाच्या हक्काचे आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बांठिया आयोगाच्या सूचनेनुसार, निवडणुका घ्याव्यात आणि दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

‘‘सरकार आल्यावर तीन महिन्यात आरक्षण मिळवून देईन’’ हा मा. श्री. देवेंद्रजींनी ओबीसी समाजाला दिलेला शब्द खरा केला.

राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार.. !

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis

18/07/2022
दादा.. ❤️Mahesh Landge
18/07/2022

दादा.. ❤️
Mahesh Landge


17/07/2022

देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) अधिकृत उमेदवार म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे.पी. नड्डा यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल श्री. जगदीप धनखड यांच्या नावाची घोषणा केली आहे.

श्री. जगदीप धनखड यांचे हार्दिक अभिनंदन आणि निवडणुकीसाठी शुभेच्छा.. !

Jagdeep Dhankhar

Address

Somatne Mavale
Talegaon Dabhade
410506

Telephone

+919689907647

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganesh Arjun Murhe Patil - गणेश अर्जुन मु-हे पाटिल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share