Drakshabhumi Agro Consultancy

Drakshabhumi Agro Consultancy Agro consultant

21/09/2023

द्राक्षशेती, बेदाणा निर्मिती, वाईन इंडस्ट्री विषयीचे नवीन तंत्रज्ञान , द्राक्षबागेचे व्यवस्थापन, बाजारभाव, हवामान यांची नेमकेपणाने माहिती देणारे whatsapp चॅनेल.जोडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

Follow the द्राक्षभूमी Live channel on WhatsApp:

19/09/2023
18/05/2023

Video from Drakshbhumi

06/05/2023
20/02/2023

19/02/2023

*रयतेच्या काळजातील कोंदण*

सह्याद्रीच्या दऱ्या- खोऱ्यात विखुरलेल्या आणि स्वाभिमान हरपलेल्या अठरा पगड जाती धर्माच्या रयतेला छत्रपती शिवरायांनी एकत्र आणून त्यांच्यामध्ये स्वराज्याची, स्वाभिमानाची, अस्मितेची भावना जागृत केली व हिंदवी स्वराज्याचे अखंड स्वप्न साकार केले. उभे आयुष्य संघर्षमय, धकाधकीचं, अविश्रांत असतानाही महाराजांनी "माझ्या रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका" असे आपल्या मावळ्यांना बजावत सर्वप्रथम त्यांनी प्रजेच्या कल्याणाचाच विचार केला. शेती विषयक धोरण, वन विषयक धोरण, महिला विषयक धोरण, संरक्षण विषयक धोरण राबवून आदर्श राज्य कसे असावे याचे उदाहरण स्थापित केले. त्यामुळे इतिहासात जेंव्हा-जेंव्हा शूर, वीर,पराक्रमी राजांच्या श्रेष्ठत्वाचा विषय समोर येतो तेंव्हा आपसूकच रयतेच्या काळजातील कोंदण असणाऱ्या आपल्या आदर्श, गुणवंत, किर्तीवंत छत्रपती शिवरायाचं नाव अग्रक्रमावर येतं.

अशा या महान राजाची आज जयंती त्या निमित्ताने महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.💐🚩

*अभिजित वसंतराव झांबरे*

संस्थापक - द्राक्षभूमी प्रतिष्ठान

18/02/2023
  🛑*द्राक्षशेती, बाजारभाव, बेदाणा निर्मिती, वाईन इंडस्ट्री, द्राक्षशेती विषयीचे नवीन तंत्रज्ञान, द्राक्षबागेचे व्यवस्थाप...
03/02/2023

🛑
*द्राक्षशेती, बाजारभाव, बेदाणा निर्मिती, वाईन इंडस्ट्री, द्राक्षशेती विषयीचे नवीन तंत्रज्ञान, द्राक्षबागेचे व्यवस्थापन, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, हवामान अंदाजाची अद्यावत व नेमकेपणाने माहिती देणारे युट्युब चॅनेल खालील लिंक वरती क्लिक करून अवश्य Subscribe करा*.👇

द्राक्षशेती, बेदाणा निर्मिती, वाईन इंडस्ट्री विषयीचे नवीन तंत्रज्ञान , द्राक्षबागेचे व्यवस्थापन, बाजारभाव, हवाम....

02/02/2023

Address

MSEB Road-Savlaj, Tal-Tasgaon, Dist-Sangli
Tasgaon
416311

Telephone

07738675353

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Drakshabhumi Agro Consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Drakshabhumi Agro Consultancy:

Share