Krushnai Maltiservises

Krushnai Maltiservises ALL WATER PURIFIERS -CARE+, KENT , EUREKA FORBES (AQUASURE & AQUAGARD , AQUA SUPRRIM

बाजरी 30/- Kg
11/05/2024

बाजरी 30/- Kg

आम्ही घेऊन येत आहो सर्व सुविधा एक ठिकाणी,आता कुठलाही बँकेत पैसे पाठवा किंवा काढा (आधार कार्ड द्वारे किंवा ATM द्वारे),पा...
19/08/2021

आम्ही घेऊन येत आहो सर्व सुविधा एक ठिकाणी,
आता कुठलाही बँकेत पैसे पाठवा किंवा काढा (आधार कार्ड द्वारे किंवा ATM द्वारे),
पासबुक प्रिंटिंग करणे असो की मिनी स्टेटमेंट असो,
खाते काढणे असो की ATM ब्लॉक करणे असो,
अटल पेंशन योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व इतर योजनेशी जोडणे असो,
पॅन कार्ड,रेल्वे रिजरवेशन,गाडीचा विमा,चांगल्या दर्जाचे वॉटर फिल्टर,झेरॉक्स,लॅमिनेशन,इत्यादी सर्व सुविधा एका छताखाली आम्ही देत आहो,ते पण २०१५ पासुन असंख्य ग्राहकाचे हित जपुन कार्य अविराहित सुरू आहे,तर मग आपण ही एकदा अवश्य भेट द्या व सेवेची संधी द्या
संपर्क : ८१४९७९६२८६

31/03/2019

भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीतअवश्य मतदान करा.

कृष्णाई मल्टीसर्विसेस,तेल्हारा

18/10/2018
विनम्र अभिवादन
13/04/2018

विनम्र अभिवादन

Welcome 2018
31/12/2017

Welcome 2018

30/09/2017

नमस्कार......🙏🙏
आज दिनांक ३०/०९/२०१७ रोजी साज-या होणा-या दसरा सणानिमित्त माझ्याकडून तसेच माझ्या संपुर्ण परिवाराकडून आपणास व आपल्या संपुर्ण कुंटुबियांना हार्दिक शुभेच्छा.....दसरा सण हा आपणास आनंदाचा, सुख समृध्दीचा व भरभराटीचा जावो...या मनापासून सदिच्छा..

💐निलेश म्हसाळ,तेल्हारा
शाखा व्यवस्थापक,आदित्य अनघा ,हिवरखेड
प्रतिनिधि - LIC & Iffco Tokio GIC Agent
संचालक - स्टेट बँक ऑफ़ इंडिया (ग्राहक सुविधा केंद्र) तेल्हारा

🎉🎊🎊🎉🎊🎊🎉🎊🎊🎉

07/08/2017

Happy Rakshabandhan

26/07/2017

*🏡घर 🏬शाळा कॉलेज / 🏫संस्था / 🏢महत्वाचे खाजगी कार्यालये / 🏪सरकारी कचेरी / 🏙ऑफिस / 🛍शोरूम आणि इतर कार्यलयांसाठी अतिशय महत्वाचा मेसेज📲*
🌨खराब पाण्यामुळे होणाऱ्या घातक आजारांना आता घाबरायची गरज नाही... 🚰कारण आता तुमच्याकडे येत आहे एक 📤अशी यंत्रणा जी गढूळ आणि ⛈खराब अशुद्ध पाण्याला *💦100% एकदम शुद्ध💧* पिण्यालायक पाण्यामध्ये परिवर्तित करते.

*💎प्रत्येकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून तुमच्या गरजेनुसार👇🏼*
_✔RO + UV वॉटर प्युरीफायर_
_✔फक्त UV वॉटर प्युरीफायर_
_✔RO+UV+UF वॉटर प्युरीफायर_
*🏝संपूर्ण तालुक्यात कोणत्याही गावात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि कॅपॅसिटीप्रमाणे आधुनिक मशिन्स उपलब्ध आहेत🏡*

*⛈पावसाळा सुरु झाला आहे वेळ संपायच्या आतच अधिक माहिती जाणून घ्या आणि ✔योग्य निर्णय घ्या🔘

*सम्पर्क:-कृष्णाई मल्टीसेर्विसेस तेल्हारा मोब.8149796276

*💧जीवन अमूल्य आहे... आणि ☑निरोगी आयुष्य प्रत्येकाचा हक्क आहे🔆*

कृष्णाई मल्टीसेर्विसेस तेल्हारा
28/04/2017

कृष्णाई मल्टीसेर्विसेस तेल्हारा

28/03/2017

गुढीपाडवा च्या शुभमुहर्तावर आम्ही एक उपक्रम सुरु केला आहे.संपूर्ण विमा सेवा एका छताखाली -टू व्हीलर फोर व्हीलर वाहन विमा,दुकानाचा विमा,जीवन विमा,आरोग्य विमा,घराचा विमा ई.सेवा अधिक माहिती साठी संपर्क :- कृष्णाई मल्टीसेर्विसेस,श्री साई बाबा मंदिराजवळ तेल्हारा मोब.8149796276
सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
शुभेछुक :- श्री निलेश म्हसाळ तेल्हारा

Address

NEAR SAI BABA MANDIR TELHARA
Telhara
441108

Telephone

8149796276

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushnai Maltiservises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Krushnai Maltiservises:

Share