Aai Interprise CCTV Smart Technology For Security And Surveillance

  • Home
  • India
  • Ter
  • Aai Interprise CCTV Smart Technology For Security And Surveillance

Aai Interprise CCTV Smart Technology For Security And Surveillance Installation ,Sales And Service,all type of cctv camera maintenance.
संपर्क:-9146838326

Hikvision 2 mp turbo HD Audio series camera complete installation in ter dharashiv
21/07/2023

Hikvision 2 mp turbo HD Audio series camera complete installation in ter dharashiv

Aai Interprises Aai Interprise CCTV Smart Technology For Security And Surveillance आमच्याकडे सर्व प्रकारचे सीसीटीव्हीची ...
14/06/2023

Aai Interprises Aai Interprise CCTV Smart Technology For Security And Surveillance

आमच्याकडे सर्व प्रकारचे सीसीटीव्हीची कामे योग्य दरात करून मिळतील

Dahua India ❤️Wishes you all a Very happy Lohri 🔥🔥Makar Sakranti 🌠🎇🎉Pongal 🥘Bihu 👫
13/01/2021

Dahua India ❤️
Wishes you all a Very happy

Lohri 🔥🔥
Makar Sakranti 🌠🎇🎉
Pongal 🥘
Bihu 👫

【Dahua HDCVI6.0】The New Reshape 5MP Camera enables 🥰1️⃣  Innovative 5MP 16:9 resolution2️⃣  Real Time Footage3️⃣  Large ...
08/10/2020

【Dahua HDCVI6.0】
The New Reshape 5MP Camera enables 🥰

1️⃣ Innovative 5MP 16:9 resolution
2️⃣ Real Time Footage
3️⃣ Large Field of View
4️⃣ Audio Over Coax
5️⃣ Quick To Install
6️⃣ Longer Period Of Color Imaging

Still Using the Previous 5MP with 4:3 OutputIntroducing 🎉🎊Reshape 5MP Camerawith 16:9 Video Outputundistorted Image Qual...
07/10/2020

Still Using the Previous 5MP with 4:3 Output

Introducing 🎉🎊
Reshape 5MP Camera
with 16:9 Video Output
undistorted Image Quality

Some Recommended Models are :
🥰

1️⃣ DH-HAC-HFW1501TLP(-A)
2️⃣ DH-HAC-T1A51P
3️⃣ DH-HAC-B1A51P
switch now ♋️

#16:9

Still using the previous 5MP with 4:3 output ❓

Now, introducing 【Reshape 5MP Camera】with 16:9 Video Output 🎉 & un-distorted Image Quality🎊

Recommended Models :
⭐DH-HAC-HFW1501TLP(-A)
⭐DH-HAC-T1A51P
⭐DH-HAC-B1A51P

#16:9

30/09/2020

Enable your life colorful with Dahua Full-Color Camera's🥰

Don't get bored while watching the surveillance footage
Switch to Dahua Full-color IPC-1239 Series with 24/7 Full-color Imaging Day & Night

Color full view Ever, Dark World Never.😎

. . Installation in Latur MIDC!    company all camera!   2MP Network_camera.
14/07/2020

. . Installation in Latur MIDC!
company all camera!
2MP Network_camera.

*सारोळा ता जि उस्मानाबाद येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण*आ. राणा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला गाव सीसीटीव...
10/07/2020

*सारोळा ता जि उस्मानाबाद येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण*
आ. राणा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला
गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराखाली
उस्मानाबाद: तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) गावाची आदर्श गावाकडे घौडदौड सुरू आहे.तसेच सुरक्षतेसाठी गावातील मुख्य चौकात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आरओ प्लॅन्टसह सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२६) लोकार्पण करण्यात आले.

*काम पूर्ण करणारे:-आई इंटरप्राईजेस सीसीटीव्ही स्मार्ट टेक्नॉलॉजी फॉर सिक्युरिटी & सर्वेलाईन्स*
*अभिजीत सराफ*

आपण आपल्या घर, ऑफिस, हॉटेल्स, दुकाने, शाळा, महाविद्यालय, बगीचा, हॉस्पिटल्स इत्यादींसाठी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सुरक्षा...
03/06/2020

आपण आपल्या घर, ऑफिस, हॉटेल्स, दुकाने, शाळा, महाविद्यालय, बगीचा, हॉस्पिटल्स इत्यादींसाठी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सुरक्षासाठी CCTV Camera Installation साठी शोधत असाल, तर मग आमच्याकडे CCTV Camera प्रणालींचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.
CCTV Camera सुरक्षा प्रणालीची चर्चा किंवा व्यवस्था करण्यासाठी, कृपया आम्हाला आजच कॉल करा.
📱9146838326.

CCTV कॅमेरे उत्तम सुरक्षिततेसाठी पर्याय..खास  उद्योजक बांधवांसाठी- #आई   उपलब्ध करून देत आहे.Full HD cp plus आणि Hikvisi...
03/06/2020

CCTV कॅमेरे उत्तम सुरक्षिततेसाठी पर्याय..
खास उद्योजक बांधवांसाठी-
#आई उपलब्ध करून देत आहे.Full HD cp plus आणि Hikvision कंपनीचे C.C.T.V कॅमेरे..
आजच्या काळात CCTV कॅमेरा हे कमालीचे उपकरण आहे. CCTV कॅमेरा बघूनच चोर चोऱ्या करायला घाबरतात.प्रत्येक मराठी माणसाने व्यवसाय, नोकरी करून पुढे जावे हीच आमची इच्छा. आज गरज आहे मराठी माणसाने बिझनेस मध्ये येण्याची. बिझनेस कोणताही असो, तो फक्त स्मार्ट पद्धतीने करता आला पाहिजे. आता घरी बसून मोबाईल वर CCTV ने तुमचा बिझनेस आॅपरेट करा. CCTV कॅमेरा तुम्ही कुठेही बसवु शकता. घरी, शेतात, आॅफिसात, कंपनीत, गोडाऊन,शाॅप, हाॅटेलमध्ये व शाळा अगदी कुठेही...
Installation ,Sales And Service,all type of cctv camera maintenance.
आम्ही सर्व प्रकारचे कॅमेरा बसवून देऊ शकतो. तेही अगदी गॅरंटीने .!
चे वैशिष्ट्ये..👇
१) जलद सर्विस देणारी एकमेव संस्था..
२) प्रोडक्टस वारंटी आणि सर्विस वर लक्ष.
३) २४ तास टेक्निकल सपोर्ट टीम उपलब्ध..
४) इलेक्ट्रॉनिक व CCTV क्षेत्रांमध्ये अद्यावत तंत्रज्ञानात ज्ञान असलेली महाराष्ट्र मधील एक अग्रगण्य संस्था...
एकदा कॉल अवश्य करा.
संपर्क:-अभिजीत सराफ
(Aai Interprises Cctv smart technology For Security And Surveillance.)
[email protected]
What's App no.:-9146838326.

Address

Ter

Telephone

+919146838326

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aai Interprise CCTV Smart Technology For Security And Surveillance posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aai Interprise CCTV Smart Technology For Security And Surveillance:

Share