Udyami Maharashtra- Udyami Shrey

Udyami Maharashtra- Udyami Shrey मराठी माणसाने व्यवसायात यशस्वी व्हावे ह्या साठी सुरू असलेली चळवळ म्हणजे उद्यमी महाराष्ट्र .

14/07/2022

Business Clarity & Success Blue Print
३ दिवसांचे ऑनलाईन प्रशिक्षण सत्र
दिनांक १५, १६ आणि १७ जुलै २०२२ रोजी
सकाळी १० ते ७ मध्ये.

यामध्ये आपण शिकणार आहोत...
# व्यवसाय का आणि कसा सुरू करावा.
# आपल्या स्वतः साठी योग्य असलेला व्यवसाय कसा निवडावा
# व्यवसायाची योग्य संकल्पना समजून घेणे
# आपल्या व्यवसायात उत्तम असे व्यवस्थापन स्थापित करणे.
# आपल्याशिवाय आपला व्यवसाय कसा वाढू शकेल

दिवस पहिला
१) आपल्या उद्योगाची स्पष्टता.
२) आपल्या उद्योगाचे व आयुष्याचे ध्येय निश्चित करूया.
३) आपली उद्योगक्षमता कशी वाढवू शकतो.

दिवस दुसरा
४) आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्यापार उद्योग कसा घडवू शकतो.
५) एक नवं उद्योजक म्हणून स्व अध्ययन कसे करावे.
६) आपल्या उद्योगासाठी योग्य अशी टीम कश्याप्रकारे निवडावी.

दिवस तिसरा
७) क्रमाक्रमाने आपल्या उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन
८) प्रत्येक दिवसागणिक आपला उद्योग वादवण्यासाठी चे सूत्र.
९) आपली निर्णयक्षमता कशी वाढवणार आहोत

सामील होऊया आपल्या उद्योग उभारणीसाठी.
उद्यमी महाराष्ट्र परिवारामध्ये आपल्या स्वागतास आम्ही उत्सुक आहोतच.

प्रशिक्षण सत्र मुल्य रुपये ७९९९/- फक्तं.

विशेष आकर्षण:- संपूर्ण ३ दिवसांचे सत्र स्वतः डॉ ओमकार हरी माळी हेच घेणार आहेत.

अधिक माहितीकरिता संपर्क:-

Practical training sessions at PuneFor 3 weeks only on weekends on Saturday and SundayTime:-10am to 5pmBatch Start Date:...
08/07/2022

Practical training sessions at Pune

For 3 weeks only on weekends on Saturday and Sunday

Time:-10am to 5pm

Batch Start Date:- 23July, 2022

क्लासरूम प्रशिक्षण
प्रत्यक्ष प्रशिक्षण

दिवस पहिला
# (Export -Import) आयात निर्यात क्षेत्राची माहिती
कोड म्हणजे काय
टर्म्स म्हणजे काय
# DGFT ची माहिती

दिवस दुसरा
#उत्पादन (प्रॉडक्ट) निवड प्रक्रिया
# व्यापाराची/ मार्केटची ओळख तसेच पारख
#खरितदार/ग्राहक/ट्रेडर शोधण्याची प्रक्रिया
#आंतराष्ट्रीय व्यापारात पेमेंट (मालाची रक्कम) देण्या घेण्याच्या पद्धती.
#शेतमालाची आयात (IMPORT) प्रक्रिया

दिवस तिसरा
#ड्रॉप शिपिंग (DROP SHIPPING) ची व्यापार पद्धती समजुन घेणे
#ई कॉमर्स (अमेझॉन/ फ्लिपकार्ट) ची व्यापार पद्धती समजून घेणे
#उद्यमी महाराष्ट्राच्या यशस्वी निर्यातदार विद्यार्थ्यांबरोबर व्हिडिओ चॅट मार्फत संवाद साधणे.

दिवस चौथा
#आयात निर्यात व्यापार क्षेत्रामधील कागद पत्रे समजून घेणे
,HACCP,AGMARK,GLOBAL GAP सारख्या नवीनतम अग्रगण्य प्रमाणपत्रांची प्रक्रिया
#लॉजिस्टिक चा प्रभावी उपयोग
#(CUSTOME CLEARING PROCEDURE) सीमा शुल्क संदर्भातली प्रक्रिया

दिवस पाचवा
#डॉ ओमकार हरी माळी सरांचे विशेष व्यवसाय नियोजन सत्र
#आपल्या व्यवसायमध्ये असलेले पॅकेजिंग आणि ब्रॅण्डिंग चे महत्व

दिवस सहावा
#उद्योग क्षेत्रामधील आपत्ती व्यवस्थापन (रिस्क मॅनेजमेंट)
#सरकारी उपाययोजना
#संपूर्ण आयात निर्यात क्षेत्राची प्रक्रिया
#सप्लाय चेन मॅनेजमेंट चे संपूर्ण मार्गदर्शन

आपल्या प्रशिक्षण शुल्क मध्ये समाविष्ट आहे...
#(CHA) कस्टम हाऊस एजंट ची यादी
#कागदपत्रांची यादी
#सर्व माहिती असलेले एक पुस्तक.

जय महाराष्ट्र!आपण आयात निर्यात वर्कशॉपमध्ये भाग घेण्यासाठी ईच्छा व्यक्त केली होती त्यासाठी ऍडव्हान्स रजिस्ट्रेशन करणं गर...
05/07/2022

जय महाराष्ट्र!

आपण आयात निर्यात वर्कशॉपमध्ये भाग घेण्यासाठी ईच्छा व्यक्त केली होती त्यासाठी ऍडव्हान्स रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे.

दिनांक: रविवार 17 जुलै, 2022

खाली लिंक क्लिक करून ऍडव्हान्स रजिस्ट्रेशन करून घ्या ही आपणास नम्र विनंती.
https://us02web.zoom.us/webinar/register/WN_A7nXtkqsSZumnEll14gM2Q

Zoom Link click होत नसल्यास हा मोबाइल नंबर Omkar Hari Mali ह्या नवाने save करा !

नवीन बॅचची तारीख - 18th July,2022 पासून
15 दिवस
वेळ - 8 PM
( ऑनलाईन zoom वर)

सुविधा -
१) मराठीतील एक्झिम(Export Import) व्यवसायाचे १५ दिवस प्रशिक्षण.
2) 52 आठवडे लाईव्ह QnA सेशन.
3) 52 आठवड्याचा सपोर्ट
4) आयात निर्यात consultancy आणि Service Provider म्हणून आपला व्यवसाय त्वरीत सुरू करण्यास संधी !
5) 25 देशाच्या दूतावास (Embassy) यादी
6) भारतातून सर्वाधिक निर्यात (Export) होणारे 50 उत्पादनांची (Products) यादी
7) 10 उद्योगांमधील सप्लायर यादी
8) सीएचए यादी (CHA List)
9) एक्झिम डॉक्युमेंट्स डिजिटल कॉपी (Exim Documents Digital Copy)
10)महाराष्ट्रातील शेतीप्रधान उत्पादनांच्या निर्यातीबद्दल मार्गदर्शन
11) कोर्स पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र (Certificate) देण्यात येईल.

मराठी युवक युवतींसाठी एक संधी
17/06/2022

मराठी युवक युवतींसाठी एक संधी

Address

301, Maa Bhavani Apartment, Bhaskar Colony, Naupada, India
Thane
400602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udyami Maharashtra- Udyami Shrey posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Udyami Maharashtra- Udyami Shrey:

Share