25/02/2019
*शेतकरी ते ग्राहक थेट आंबा व कोकण उत्पादने विक्री केंद्र*
*फळांचा राजा आपल्या दारी*
फळाचा राजा अशी ओळख असणारा देवगड व रत्नागिरी *हापूस आंबा आणि कोकणातील उत्पादने थेट कोकणातून आपल्या घरी* सुरू करीत आहे.
#१००% #नैसगिकरित्या #गवतात #पिकवलेले #आंबे
*कोकणचा राजा जिऑग्राफिकल इंडिकेशन – जीआय GI हापूस आंब्याची आणि कोकण उत्पादने विक्री आपल्या ठाणे मध्ये श्री गणेश जयंतीच्या मुहूर्तावर दिनांक ०८/०२/२०१९ पासून होत आहे तरी समस्त मुंबई व ठाणेकरांनी ग्राहकांनी आवर्जून भेट द्यावी*
*थेट कोकणातून आपल्या घरी*
#ठिकाण :- #देवरत्न #मंगोज #विष्णुनगर, #नौपाडा #ठाणे #पश्चिम
*DEVRATNA MANGOES*
WWW.DEVRATNAMANGOES.COM
+91 9422570038
*घरपोच सेवा मिळेल सर्वत्र मुंबई व पुणे*
*हा केवळ बाझार नाही ही आहे कोकण विकासाची चळवळ नैसर्गिकरीत्या पिकावलेल्या आंब्याची थेट ग्राहक ते शेतकरी*