26/03/2026
गुरुवार 26 मार्च 2026 चैत्र शुक्ल अष्टमी दुर्गा अष्टमी या दिवशी भवानी देवीची उत्पत्ती झाली. हा दिवस कुलदेवतेच्या वा कोणत्याही देवीच्या साधनेसाठी व साधना प्रारंभ करण्यासाठी व देवी मंत्र सिद्ध करण्यासाठी उत्तम दिवस .आपला प्रशांत मुद्रस वास्तूज्योतिष अभ्यासक 9867622327 #भवानीआई #मंत्रसाधना #मंत्रसिद्ध #उपासना #ध्यान #साधना