12/07/2026
स्वराज्य उद्योजकांचं - मराठी उद्योजकांचा पेड पॉडकास्ट - सामान्य उद्योजकांची व्यापक मार्केटिंग....
सुरुवात कशी झाली -
अनेक संस्थांच्या बैठकीला जातांना एक गोष्ट लक्षात आली, अनेक उद्योजकांना एका मिनिटांत आपल्या उद्योगाची माहिती सांगणं कठीण होतं. कारण आपणच जन्माला घातलेल्या बाळाबद्दल, एका मिनिटांत कसं सांगता येईल बरं.
म्हणून मग असं एक माध्यम हवं, जिथे उद्योजकीय गप्पा रंगतील आणि त्याची व्याप्तीही मोठी असेल.
आणि मग जन्माला आलं स्वराज्य उद्योजकांचं '. अनेक उद्योजक हे पहिल्यांदाच आपल्या पॉडकास्ट मध्ये कॅमेरासमोर बसले, तेव्हाची त्यांची धक - धक, ते आज त्यांचे इतर पॉडकास्ट चॅनेल वर जाऊन बोलतांना वाढलेल्या आत्मविश्वास हे पाहून त्याचं वेगळं समाधान एक क्रिएटर म्हणून होतंय.
तेव्हा आजच्या ट्रेंडिंगच्या ह्या युगात, आपण ही आपली पॉडकास्ट गेस्ट म्हणून जर्नीला सुरुवात करू शकता, आमच्या ' स्वराज्य उद्योजकांचं ' च्या ' स्वराज्य सिंहासन ' वर बसून...
तेव्हा आजचं आपला स्लॉट बुक करा... आणि उद्योजक म्हणून स्वतः, स्वतःच्या व्यवसायाचे ब्रँड एम्बेसेडर व्हा...
आपलं उद्योजकीय स्वराज्य उभं करणाऱ्यांसाठी ' स्वराज्य सिंहासन ' वाट बघत आहे.
धन्यवाद!!!
टीम स्वराज्य उद्योजकांचं