12/08/2025
*दुःखद_निधन*
माझा मित्र , कै. संतोष भिलारे, सर्वांच्या सुख दुःखात नेहमी सहभागी होणारा....
यांचे अपघाती आज सकाळी सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे दुःखद निधन झाले आहे..त्यांची अंत्ययात्रा *मंगळवार दि.12/08/2025 रोजी दुपारी 01:30 वाजता*
त्यांच्या रहात्या घरापासून
*पलाशिया सोसायटी , वाघबील ठाणे पश्चिम येथून निघेल.*
*बाळकूम स्मशान भूमी येथे अंत्यविधी होणार आहेत*
*संतोष भिलारे* यांच्या_स्मृतीस_भावपूर्ण_श्रद्धांजली
🙏💐🙏💐🙏