P S Deshmukh Foods Magic of taste

P S Deshmukh Foods Magic of taste Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from P S Deshmukh Foods Magic of taste, Business service, B/202 Manorama Nagar, Thane.

28/10/2024
26/02/2024

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई 😘☺️🎂
21/11/2023

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई 😘☺️🎂

Promoted to 1st Standard 😘
24/04/2023

Promoted to 1st Standard 😘

03/07/2022
08/10/2018

नमस्कार,
चला दिवाळी जवळ आली. फराळाची तयारी करावी लागणार. फटाके आणावे लागणार. घराची साफसफाई करावी लागणार. आकाश कंदील , पणत्या , रांगोळी सगळं आणायचं. कसं करायचं हे सगळं ? हे टेन्शन घेऊ नका कारण आता तुमच्या साठी MyFestiveDeals घेऊन येत आहे एक छान , सुंदर दिसेल असा दिवाळी फराळाचा गिफ्ट बॉक्स आणि संपूर्ण फराळाचं उत्तम असं स्वस्त आणि मस्त Package. बॉक्स एक नाही तर तब्बल ३ – ३ प्रकारचे.
१. संपूर्ण फराळ बॉक्स (२ जण आरामात खाऊ शकतात.)
२. गोड फराळ बॉक्स
३. तिखट फराळ बॉक्स
ह्या बाबत अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नं वर फोन करा किंवा Whats App करा. होलसेल साठी कमीत कमी २५ बॉक्स घेणे आवश्यक आहे.

प्रथमेश देशमुख
९५९४४४५१३३
Manufactured By :- P S Deshmukh Foods LLP.
Marketing By :- https://www.facebook.com/myfestivedeals/

मराठी उद्योजाकांसाठीचं हक्काच व्यास?

नमस्कार,आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत साजूक तुपातील स्पेशल बेसन लाडू. P S Deshmukh Foods LLPBadlapur (East)959444513384...
30/08/2018

नमस्कार,

आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत साजूक तुपातील स्पेशल बेसन लाडू.

P S Deshmukh Foods LLP
Badlapur (East)
9594445133
8446750673

15/05/2018

सासू बाई :- अहो , ऐकलात का ?
सासरे बुवा :- काय गं ?
सासू बाई :- अहो , अधिक महिना जवळ आलाय. जावयांना वाण देण्याबाबत काही विचार केलाय का ?
सासरे बुवा :- हो. एखादं चांदीच ताट किंवा चांदीचा पेला देऊयात.
सासू बाई :- हो ते तर देऊयातच पण त्याच बरोबर अनारसे , बत्तासे किंवा म्हैसूर पाक पण आणून ठेवला पाहिजे ना. आत्ता ह्याला खरं महत्व आहे. बत्तासे आणि म्हैसूर पाक तर आपण नेहमी खातो किंवा दुकानात मिळतो. खरं तर अनारसे द्यायला हवेत. आता अनारसे करायचे म्हणजे परत ३-४ दिवस थांबा आणि एवढ केल्यानंतर ते व्यवस्थित होतील ह्याचीही खात्री नाही. बघा ना बाहेर दुकानात कोणाकडे मिळतात का ते ?
सासरे बुवा :- आता परत बाहेर जा , ते अनारसे शोधा. एवढ शोधून मिळाले तरी पाहिजेत ना. अरे ऐक मी देशमुखांच्या अनारसे बाबत ऐकलं होतं. ते म्हणे बदलापुरात असल्यामुळे घरी पण आणून देतात “Free Of Cost Delivery”. मग आपण ह्यांच्याकडूनच मागवूयात ना. बाहेर जायचं टेन्शन नाही आणि शोधायचं पण टेन्शन नाही. हा पण हेच जर आपण कल्याण , डोंबिवली , ठाणे , अंबरनाथ ला असतो तर काय फार फार तर स्टेशन वर जावा लागेल घ्यायला. तेही ठीक आहे. फक्त २ ते ३ दिवस आधी सांगाव लागतं त्यांना.
सासू बाई :- ठीक आहे तर मग ऑर्डर देऊनच टाका लगेच. आणि हो ३३ अनारसे ची द्या कारण अधिक महिन्यात ३३ च्या पटीतच वस्तू द्यायच्या असतात.
सासरे बुवा :- करतो फोन त्यांना लगेच.

P S Deshmukh Foods Magic of taste
9594445133 / 8446750673
Badlapur (East) 😀

Address

B/202 Manorama Nagar
Thane
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when P S Deshmukh Foods Magic of taste posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share