Anushka enterprises

Call Directions Contact the business

Anushka enterprises Deals in all type of fire extinguisher and refilling. fire safety equipments and services

11/09/2026
How to use fire extinguisher
10/02/2026

How to use fire extinguisher

महाराष्ट्रातील जनतेला जाहीर आवाहन व विनंती.केवळ १०१ रुपये आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये   covid 19  साठी  दान करून...
03/04/2020

महाराष्ट्रातील जनतेला जाहीर आवाहन व विनंती.
केवळ १०१ रुपये आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये covid 19 साठी दान करून आपल्या महाराष्ट्र राज्यातील पीडितांच्या मागे खंबीरपणे उभे रहावे.
खालील असलेल्या मेसेजमध्ये बँक डिटेल्स दिल्या आहेत.
अथवा खलील दिलेल्या वेबसाईटवर वर असलेले योग्य पर्याय निवडून आपले बहुमूल्य योगदान करावे ही विनंती व आवाहन सुद्धा.

कृपया स्क्रीनशॉट कंमेंट बॉक्स मध्ये शेअर करावे.

स्क्रीनशॉट शेअर करण्यामागे देखावा हा हेतू नसून त्यामार्गे जास्तीत जास्त जनतेला त्यांचे अमूल्य योगदान देण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा असेल.
जय महाराष्ट्र.

वेबसाईट डायरेक्ट लिंक

https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/DonationOnlineForm.action

Address

Bhayander West
Thane
401101

Telephone

09987205969

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anushka enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Anushka enterprises:

Shortcuts

Share