28/07/2026
🌼 गुरुपौर्णिमा विशेष | CAS Accounting and Management Services 🌼
गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर योग्य मार्ग दाखवणारी प्रेरणाशक्ती आहे.
या पवित्र गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांना मनःपूर्वक वंदन! 🙏
आपल्या सोसायटीच्या पारदर्शक, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह व्यवस्थापनासाठी CAS Accounting and Management Services सदैव आपल्या सेवेत.
✅ सोसायटी लेखा व्यवस्थापन
✅ ऑडिट व कॉम्प्लायन्स
✅ मेंटेनन्स बिलिंग
✅ कायदेशीर सल्ला व नोटिस
✅ सोसायटी व्यवस्थापन
📞 संपर्क: 8976253481
"आपली सोसायटी, आमची जबाबदारी!"
#गुरुपौर्णिमा #गुरुपौर्णिमेच्या_हार्दिक_शुभेच्छा