बाप्पा माझा.

बाप्पा माझा. येरंडकर आर्टस्...

If any one to buy clay & POP (बाप्पा) so hurry up & contact me

SAGAR - 8652338524

एक विनंती... --^--
श्री गणेशाचे आगमन काही दिवसांवर आले आहे.
घरगुती तसेच सार्वजानिक
गणपतींच्या मुर्तिंची बुकिंग करण्यास देखिल
सुरुवात झाली आसेल. सर्व गणेश भक्तांना एक
विनंती आहे की गणेशमूर्ती बुक
करताना मूर्ति फ़क्त श्री गणेशाचीच
असावी याची दक्षता घ्या.
मूर्ति सोबत ईतर कोणताही देव (साईं बाबा,
गजानन महाराज, लक्ष्मी/सरस्वती माता) तसेच
कोणताही प्राणी/पक्षी (मच्छी च्या तोंडातील
गणपति, गरुडावर बसलेला गण

पति) नसावा.
शंकर आणि पार्वती माते सोबत
असणर्र्या गणेश मूर्तिचा विचार सुद्धा करू नये.
कारण, मित्रांनो विसर्जन करताना आपण
या सर्वांचे विसर्जन करतो. हे पूर्णपणे अयोग्य
आहे. विसर्जन फ़क्त गणेश मूर्तीचे करायचे
असते आणि नकळत आपल्या हातून ईतर देवतांचे
विसर्जन होते ते पूर्णपणे अयोग्य आहे.
मूर्तिकार एकेक शक्कल लढवून अशा सुंदर
आणि सुबक मूर्त्या बनवतात पण आपलं आपण
ठरवायचं योग्य-अयोग्य काय आहे.
॥गणपती बाप्पा मोरया॥
-मनीषा आर्टस्, दिवा

24/01/2026

17/01/2026

17/01/2026

13/01/2026

बाप्पा ❤️
13/01/2026

बाप्पा ❤️

11/01/2026
❤️
08/01/2026

❤️

Address

Thane

Telephone

8652338524

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बाप्पा माझा. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to बाप्पा माझा.:

Share