Innowaythink

Innowaythink INNOWAYTHINK is a Design Consultancy and Training Institute. We undertake workshops on Design Thinki

The coming age is an IDEA AGE. One who has an IDEA will be the fittest to survive. And for helping IDEA reach people, on...
10/10/2019

The coming age is an IDEA AGE. One who has an IDEA will be the fittest to survive. And for helping IDEA reach people, one would need to master the skills of STORY TELLING

मी कौस्तुभ कीर्तने (http://bit.ly/innowaythink) मुलांसाठी इनोव्हेटिव थिंकींग या नावाने एक मासिक सदर सुरू करत आहे.  हे सद...
05/01/2019

मी कौस्तुभ कीर्तने (http://bit.ly/innowaythink) मुलांसाठी इनोव्हेटिव थिंकींग या नावाने एक मासिक सदर सुरू करत आहे. हे सदर प्रतीलीपी.कॉम या संकेतस्थळावर दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत प्रकाशित करण्याचा प्रयत्न राहील.

इनोव्हेटिव्ह थिंकींग या सदराचे उद्दीष्ट मुलांना नवीन कल्पना (Creativity) तयार करायला , त्यांना मित्रांच्या कल्पनां ची जोड देऊन भक्कम बांधायला (Collaboration), त्या कल्पना इतरांना सांगायला (Story Telling) आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न (Prototype) करायला प्रवृत्त करणे हा आहे.

पालकांसाठी नोंद
सर्वकाही ऑटोमॅटिक आणि उरलेलं रोबॉटीक होऊ घातलेल्या या जगात आपली मुलं चालली आहेत. तुम्हीच म्हणता ना, मुले भरभर मोठी होताहेत. याचं मुख्य कारण त्यांना त्यांचा वेग भावी काळाशी मॅच करायचाय. तुम्हाला आम्हाला माहीतही नसलेल्या शोधांशी मुलांना जुळवून घ्यायचंय - रोबो ला बुद्धिबळात हरवायचंय, आत्ता अस्तित्वात ही नसलेल्या करियरच्या वाटा शोधायच्या आहेत, AI ला काबूत आणायचं आहे, नवे नवे शोध नुसते बघायचे नाहीत तर जन्माला घालायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयडियाज तयार करायच्या आहेत. त्यांना स्वतःसाठी, भारतासाठी आणि जगासाठी अत्याधुनिक विचार करायला प्रवृत्त करुया, 'टीम यंग इंडिया' ची जग आतुरतेने वाट बघतयं.

सदर पहिले: मनाशी संवाद : http://bit.ly/KK-connected-minds

10/06/2018

Innovative Thinking Workshop for Children in the age group 10 years to 15 years. Starting from 17 June, 2018 11am to 1pm (6 Sundays)
INNOWAYTHINK 'Wings of Ideas Workshop' helps kids to hone their thinking skills and teaches them how to create ideas that work and can rule the world!
at KM Studio, Kalidas Heights, Near TV Tower, Ambedkar Chowk, Katrap, Badlapur East. To know More, Contact: 8169406416

१०-१५ या वयोगटातील मुलांसाठी इनोवेटिव्ह थिंकींग वर्कशॉपFREE INTRODUCTION सेशन साठी त्वरीत REGISTER करा https://bit.ly/2w...
20/05/2018

१०-१५ या वयोगटातील मुलांसाठी इनोवेटिव्ह थिंकींग वर्कशॉप

FREE INTRODUCTION सेशन साठी त्वरीत REGISTER करा https://bit.ly/2whb45e

* तुम्हाला तुमच्या मुलांना उंच उंच भरारी घेताना बघायचंय का ?
* मुलांचा अभ्यासातला आनंद आणि ज्ञान मिळवण्याची भूक वाढवायची आहे का?
* मुलांमध्ये CREATIVE आणि INNOVATIVE CHANGE घडवायचाय का ?
* मुलांना नवनवे शोध नुसते बघायचे नाहीत तर जन्माला घालायचे आहेत का ?
* आज अस्तित्वात नसलेल्या पण येत्या 10 वर्षात महत्त्वाच्या CAREER च्या वाटा शोधायच्या आहेत का ?

In this FREE session you and your child will learn:
1) Generate ideas that will change the world
2) What lies in future and how will our children win over the challenges
3) The link between the concepts we learnt at school and the real life phenomena
4) How we can contribute towards ‘Building a new age India’

Click to Register Now: https://bit.ly/2whb45e

At KM Studio, Kalidas Heights, Opp. TV Tower Ambedkar Chowk, Katrap, Badlapur East

Or WHATSAPP your query to 81694 06416

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ! हे युक्ती म्हणजे IDEA च युग आहे. आयडिया म्हणजे शिक्षणाचा आणि माहितीचा वापर करून नवीन संधी तय...
06/05/2018

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ!

हे युक्ती म्हणजे IDEA च युग आहे. आयडिया म्हणजे शिक्षणाचा आणि माहितीचा वापर करून नवीन संधी तयार करणे, पुढच्या काळाची गरज ओळखून नवीन INNOVATIVE असे काही बनवणे.

तुम्हालाही तुमच्या मुलांच्या पंखांना बळ देऊन त्यांना उंच उंच भरारी घेताना बघायचंय का ?

मुलांचा अभ्यासातला आनंद आणि ज्ञान मिळवण्याची भूक वाढवायची आहे का?

मुलांमध्ये CREATIVE आणि INNOVATIVE CHANGE घडवायचाय का ?

मुलांना नवनवे शोध नुसते बघायचे नाहीत तर जन्माला घालायचे आहेत का ?

आज अस्तित्वात नसलेल्या पण येत्या 10 वर्षात महत्त्वाच्या CAREER च्या वाटा शोधायच्या आहेत का ?

FREE सेशन साठी त्वरीत REGISTER करा https://bit.ly/2whb45e

Join Free Session “Gift Your Little Friend WINGS OF IDEAS” and see your child GLIDE WITH INNOVATIVE IDEAS.

INNOWAYTHINK is a Creative Consulting Agency conducting workshop in Innovative Thinking and Design Thinking.

In this session you and your child will learn:
1) Generate ideas that will change the world
2) What lies in future and how will our children win over the challenges
3) The link between the concepts we learnt at school and the real life phenomena
4) How we can contribute towards ‘Building a new age India’

Click to Register Now: https://bit.ly/2whb45e

At KM Studio, Surya Nagar, Opp. TV Tower, Near Ambedkar Chowk, Katrap, Badlapur East

Or WHATSAPP your query to 81694 06416

05/05/2018
02/05/2018
03/01/2018

Address

Badlapur
Thane
421503

Opening Hours

Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9920052556

Alerts

Be the first to know and let us send you an email when Innowaythink posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Innowaythink:

Share