11/06/2022
काय म्हणता, ब्राह्मण उद्योजक एकत्र येणार? आणि तेही एवढ्या मोठ्या संख्येने? कुठे? कधी??
Yess... हि सुवर्णसंधी सोडू नका...
200 उद्योजकांना भेटण्याची सुवर्णसंधी...
याशिवाय कल्याण डोंबिवलितील अनेक मान्यवर उद्योजकांना भेटण्याची प्रत्यक्ष भेटण्याची संधी...
Dombivli BBNG आयोजित
GRAND BUSINESS NETWORKING EVENT
एका भव्य Opportunity चे साक्षीदार व्हा... तुमचे नेटवर्क वाढवा...
Networking activities असतील ज्यामधून तुम्ही कमीत कमी 50 नवीन उद्योजकांना भेटू शकाल.. तुमचा व्यवसाय सांगू शकाल.
आणि Cherry on The Cake म्हणजे
36 वर्षांचा कॉर्पोरेट ट्रेनिंग, टीम बिल्डिंग, Adventures activities चा अनुभव असलेल्या, एक उत्तम लेखक आणि वक्ता असलेल्या ,
आयआयटी मुंबई चे पदवीधर श्री वसंत वसंत लिमये यांचे, "उद्योजकता आणि साहस" या विषयावर मार्गदर्शन.
दिनांक: 17 जुन 2022
वेळ: सकाळी 8.30 ते दुपारी 1.00 (नाश्ता, Lunch सहित)
ठिकाण: सोनल बँक्वेट हॉल, घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व).
Investment: Rs 500/- फक्त.
संपर्क: मंजू 7900160233, योगेंद्र 8693010425
जास्तीत जास्त ब्राह्मण उद्योजकांना नक्की सांगा.
तुमच्या ओळखीच्या डोंबिवली कल्याण जवळील ब्राह्मण उद्योजकांना या पोस्ट मध्ये Tag करा... Comment मध्ये mention करा.