20/08/2026
श्रावण दुसरा गुरुवार विशेष: मुंब्रा व सानपाडा येथील श्रीदत्त गुरूंच्या दर्शनाची सुवर्णसंधी!
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥ 🙏✨
उद्या श्रावण महिन्यातील दुसरा पवित्र गुरुवार! ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात राहणाऱ्या सर्व नाथपंथी, स्वामीभक्त आणि गुरुदेव भक्तांना एक नम्र आवाहन...
उद्या एकाच दिवसात दोन पावन स्थानांचे दर्शन घ्या:
📍 मुंब्रा: 'श्रीपाद श्रीवल्लभ सेवा मंडळ मठ' - श्रीदत्त गुरूंची मनमोहक बालमूर्ती.
📍 सानपाडा: 'मोजे गुरुस्थान समाधी आणि श्री दत्त मंदिर' - श्रीदत्त गुरूंच्या पावन पादुका.
श्रावणी गुरुवारी या दोन्ही जागृत स्थानांचे दर्शन घेतल्यास मनातील प्रलंबित सदिच्छा पूर्ण होतात असा भक्तांचा अनुभव आहे. दर्शन घ्या आणि पुढील २१ दिवसांत तुम्हाला आलेला अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा!
हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक व मित्रांना पाठवून तुमच्या WhatsApp Status आणि FB Story ला नक्की ठेवा.
अशाच माहितीसाठी आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा: vastushastra_margdarshak