Pratik Kabra

Directions

Pratik Kabra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pratik Kabra, Business service, Tirumala.

तृम्हाला माहिती आहे का?भारताचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कुठे सूरू झाला होता? तो आपल्याच सोलापुरात - मानाचा आजोबा गणपतीप...
29/09/2026

तृम्हाला माहिती आहे का?
भारताचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कुठे सूरू झाला होता?
तो आपल्याच सोलापुरात - मानाचा आजोबा गणपतीपासून
१८८५ मध्ये झालेली ही सुरुवात पुढे लोकमान्य टिळकांनी पाहिली लोकांची गर्दी, भक्ती आणि ऐक्य अनुभवले.. आणि इथ्नच मिळाली त्यांना पण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा!
आजोबा गणपतीचा अजून एक मान - भारताचा पहिला इको-फ्रेंडली गणपती कागदाच्या लगद्यापासून बनणारी मूर्ती ज्यात परंपरेसोबतच पर्यावरणाचं भानही जपलं गेलं
१४० वर्षांची अखंड परंपरा..
आजोबा गणपती = सोलापुरचा अभिमान, ऐक्याचं प्रतीक, आणि टिळकांच्या प्रेरणेचं खरं स्थान
Maharashtra Ganpati2026

25/09/2026

सोलापुरी लेझीमचा थरार 🔥🚩
ताल, नाद आणि परंपरेचा जल्लोष!
बाप्पाच्या आगमनात सोलापूरचा लेझीमचा रंगच वेगळा ❤️‍🔥
गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩
GanpatiBappaMorya Lezim LezimDance LezimPathak SolapurCulture MaharashtraCulture MarathiCulture GanpatiAgaman GanpatiProcession DholTasha SolapurFestival MH13 Solapurकर गणपतीबाप्पामोरया सोलापूर सोलापुरीलेझीम

25/09/2026

🥁🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩🥁
लेझीमच्या तालावर दुमदुमला सोलापूरचा गणेशोत्सव! ❤️🔥
ढोल-ताशांचा नाद, लेझीमचा थरार आणि बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष! 🙏✨
गणेशोत्सव • सोलापूर • लेझीम • बाप्पाचा जल्लोष 🚩
#गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #गणेशोत्सव2026 #सोलापूर #सोलापुरी सोलापूरगणेशोत्सव गणेशलेझीम लेझीम लेझीमपथक सोलापुरीलेझीम ढोलताशा गणपती बाप्पा गणेशमंडळ श्रीमंतगणपती Morya GanpatiBappaMorya GaneshUtsav Solapur Lezim GaneshLezim

25/09/2026

“सोलापूरच्या गणेशोत्सवाची शान… बाप्पाच्या भक्तीचा आणि उत्सवाचा थाट! 🙏❤️ गणपती बाप्पा मोरया! 🚩”


SolapurGanpatiBappa
GanpatiDarshan
GanpatiMahotsav
SarvajanikGanpati
GaneshMandals
MaharashtraGaneshotsav
MoryaMorya
BappaMorya
GanpatiBappa

06/07/2025

Address

Tirumala

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pratik Kabra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share