कडकनाथ कोंबडी

कडकनाथ कोंबडी आयुर्वेदिक गुणधर्म असणारी शिवाय रंगाने पूर्णतः काळी असणारी कडकनाथ कोंबडी

सगळी च true balance चा मेसेज पाठवतात आणि पैसे कमवतात. यांना काही काम धंद्दा नाही का असच मलाही वाटत होते एक वाक्य सागंतो ...
24/08/2016

सगळी च true balance चा मेसेज पाठवतात आणि पैसे कमवतात. यांना काही काम धंद्दा नाही का असच मलाही वाटत होते एक वाक्य सागंतो मिञानो *खर चप्पल घाले पर्यंत खोटं गाव हिंडून आलेल असत* सांगायचा ऊद्देश. मराठी माणसांनी अजूनही ड़ाउनलोड़ केली नाही म्हणजे डाउनलोड करनारे खोटे आणि येवढ्या माणसांमध्ये तूम्ही च खरे का? खोटं वाटत असेल तर ड़ाउनलोड़ करू नका कारण आज तूम्ही नाही केले तरी कोणी ना कोणी करणारच आणि पैसे कमवणारच ज्यांना माझे शब्द पटले त्याच्या साठी 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 http://m.truebalance.in/v2/app?code=2M2J3RX2 👆👆👆👆👆👆 येथे LINK वर Clik करा ▫नोट:- हे तुम्हाला डायरेक्ट play store मध्ये घेऊन जाईल अप्प डाउनलोड मात्र 5MB चा आहे play store खोटं कधीच नसत विश्वास ठेवा ▫APP install करा नंतर आपला MOBILE NUMBER टाका VERIFY करा । । ▫रिचार्ज आलेला असेल▫9158021162

No.1 Balance App covers A-Z of Prepaid SIM managing. It helps you save time by checking balances offline in seconds.

03/02/2016

"कडकनाथ'ची वैशिष्ट्ये
- मांस, त्वचा, रक्त, हाडेही काळी
- मांसातील प्रथिनांचे प्रमाण अधिक
- विस्मयकारी औषधीयुक्त गुणधर्म
- मध्य प्रदेश, गुजरातमध्ये आढळते
- "कडकनाथ' महाराष्ट्रात नगण्य
- इतर कोंबड्यापेक्षा रोगप्रतिकारशक्ती दणकट
- वर्षभरातून किमान 105 अंडी
- अंड्यांचा "डायट अंडी' म्हणूनही वापर करतात.

या कोंबडीमध्ये विस्मयकारी औषधीयुक्त गुण आहेत. पांढरे कोड, रक्ताचा कर्करोग, हृदयरोग व त्वचेचे रोग यावर तिचे मांस गुणकारी ...
03/02/2016

या कोंबडीमध्ये विस्मयकारी औषधीयुक्त गुण आहेत. पांढरे कोड, रक्ताचा कर्करोग, हृदयरोग व त्वचेचे रोग यावर तिचे मांस गुणकारी असल्याचे सांगितले जाते. या कोंबडीचे मांस काळ्या रंगाचे असल्याने तिला "कालामासी' असेही संबोधले जाते.

Address

Tuljapur
413601

Alerts

Be the first to know and let us send you an email when कडकनाथ कोंबडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share