27/05/2026
✨ अधिक मास – चांदी खरेदीचा शुभ काळ ✨
अधिक मासात चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.
चांदी ही सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे.
तसेच या पवित्र महिन्यात
चांदी दान केल्याने पुण्यप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे.
✨ या दानामुळे घरात सुख, शांती आणि सकारात्मकता वाढते असे मानले जाते.
या पवित्र अधिक मासात
चांदी खरेदी आणि दान करून
शुभतेचा लाभ घ्या.
✨ अक्षय ज्वेलर्स ✨
📍 श्रीकृष्ण मंदिर जवळ, इतवारी मेन रोड, उमरेड
📞 9130199567
📍 एचडीएफसी बँकेच्या बाजूला, बायपास चौक, उमरेड
📞 9850316001