Fresh Farm

Call Directions Contact the business

Fresh Farm We supply 100% organic cow dung fertiliser under the trusted brand "Gopal Bio Organic Fertiliser" – ideal for farming, orchards, and home gardening.

29/11/2025
रासायनिक खतांमुळे मातीची सुपीकता कमी होत आहे… आता वेळ आली आहे सेंद्रिय शेतीची! �‘GOPAL Bio Organic Fertiliser’ म्हणजे गा...
28/11/2025

रासायनिक खतांमुळे मातीची सुपीकता कमी होत आहे… आता वेळ आली आहे सेंद्रिय शेतीची!
�‘GOPAL Bio Organic Fertiliser’ म्हणजे गाईच्या शेण, गोमूत्र आणि नैसर्गिक सूक्ष्मजैविकांनी समृद्ध असे परिपूर्ण सेंद्रिय शेणखत.

मुख्य फायदे:
मातीची भुसभुशीतता, पाण्याची धरून ठेवण्याची क्षमता व हवा खेळती राहते.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवून पिकांची वाढ जोमदार होते.
झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रासायनिक कीटकनाशकांवरील अवलंबन कमी होते.
फळे व भाज्यांचा रंग, चव, चमक आणि साठवण क्षमता सुधारते.
उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्याला जास्त निव्वळ नफा मिळतो.
शेतीसाठी तसेच घरगुती कुंड्यांमध्येही वापरायला सुरक्षित व फायदेशीर.

जर तुम्हाला Gopal सेंद्रिय शेणखत वापरून पाहायचे असेल तर ‘Interested’ असा कमेंट करा किंवा मला डायरेक्ट मेसेज करा – तुमच्या पिकांसाठी योग्य मार्गदर्शन नक्की मिळेल!
संपर्क : नामदेव घोळवे - 6360901151 , 7020843981

28/11/2025

Organic farming सुरू करण्यासाठी पहिला पाऊल 👉 Gopal Bio Organic Fertilizer
नैसर्गिक, सुरक्षित आणि मातीला पोषक.

27/11/2025

Healthy Soil = Healthy Crop!
शेतात Gopal Organic Cow Dung Fertilizer टाकताना.
100% शेंड्रीय, 100% नैसर्गिक ✔️

🌿 शेतीसाठी नैसर्गिक खत हवंय का?आता मिळवा Gopal Bio Organic Fertiliser – आता Fresh Farm तर्फे आपल्या भागात!📦 ४० किलो पिशव...
30/06/2025

🌿 शेतीसाठी नैसर्गिक खत हवंय का?
आता मिळवा Gopal Bio Organic Fertiliser – आता Fresh Farm तर्फे आपल्या भागात!

📦 ४० किलो पिशवी

✅ जमिनीत जीवसृष्टी वाढवते
✅ पीक उत्पादनात वाढ
✅ पाण्याची धारणक्षमता वाढते
✅ रसायनमुक्त व सुरक्षित

🟢 सर्व पिकांसाठी योग्य – भाजीपाला, ऊस, गहू, हरभरा, झाडे व फळबागेसाठी उत्तम

📞 संपर्क करा –
नामदेव घोलवे
📱 6360901151

Address


Opening Hours

Monday 07:00 - 22:00
Tuesday 07:00 - 22:00
Wednesday 07:00 - 22:00
Thursday 07:00 - 22:00
Friday 07:00 - 22:00
Saturday 07:00 - 22:00
Sunday 07:00 - 22:00

Telephone

+917387620020

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fresh Farm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Fresh Farm:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed business?

Share