Koparkhairane

  • Home
  • Koparkhairane
Directions

Koparkhairane Kopar Khairane is a node of Navi Mumbai. It was built mostly on reclaimed land by City and Industrial Development Corporation (CIDCO).

Kopar Khairane railway station is located in sector-8A of the node. On the Thane-Belapur road side of the station is located the enormous Dhirubhai Ambani Knowledge City (DAKC), the headquarters of Reliance Communications - the largest CDMA telecom operator in India. Also located closely is Millennium Business Park (MBP) which houses software consulting companies such as Allied Digital, Patni Computer Systems, Mastek Ltd, L & T Infotech, L & T Control & Automation Unit, 3Di Systems, Hexaware Technologies Ltd., Object Edge India etc. It also has huge residential towers such as Balaji Gardens and FAM Society Ltd. Sector-14 of Kopar Khairane is considered one of the best sector in Kopar Khairane.

🤔🤔
02/02/2026

🤔🤔

27/12/2025
03/12/2024

१ रूम किचन रेंट वर द्यायची , लोकेशन कोपरखैरणे स्टेशन जवळ , भाडे ७००० ,डिपॉसिट ३०००० मोबाईल नंबर ९१३७५०६०३७

https://www.facebook.com/100069933578631/posts/528552819485833/
10/04/2023

https://www.facebook.com/100069933578631/posts/528552819485833/

प्रत्येकाने एका लहान कामाला सुरूवात करा. अगदी घरातील लहानांपासून ते थोरांपर्यंत कुणी पण सहज करू शकेल, पाण्याची बाटली सहज कोणालाही कुठे पण मिळून जाईल. प्रत्येक घरामध्ये दररोज कमीत कमी एक किंवा जास्त प्लास्टिक ची पिशव्या येतातच, (उदा. तेल पिशवी, दुध पिशवी, किराणा पिशवी, शैंपू, साबण, मॅगी, कुरकुरे, इ.) तिच पिशव्या आपल्याला कचऱ्या मध्ये न टाकता, दररोज पाण्याच्या बाटली मध्ये टाकायच्या आहेत. आठवड्यातून एकदा भरली कि ती बाटली व्यवस्थित टोपण लावून कचऱ्यात टाकू शकता. जेणेकरून विस्कटलेले प्लास्टिक जनावर खाणार नाहीत. प्लास्टिक कचऱ्याची आणि पाण्याच्या बाटलीची व्यवस्थित विल्हेवाट लागेल. कचरा विभागाला कचरा जमा करायला पण सोयीस्कर होईल. एवढ्या एका लहान कामातून पर्यावरण, पृथ्वी आणि येणाऱ्या पिढीला खुप मोठा फायदा होईल. हे काम प्रत्येकाने जमेल त्या वेळात, जमेल त्या पद्धतीने होता होईल तेवढे १००% करण्याचा प्रयत्न करा. शहरापासून ते गावातील प्रत्येक घरात हि चळवळ उभा राहण्याची काळाची गरज झाली आहे. हिच गरज ओळखून प्रत्येक घराने या शुभ कार्याला सुरूवात करावी हि नम्र विनंती.

प्लास्टिक नियोजन युक्त भारत.

प्लास्टिकचे नियोजन असे करा👆

https://www.facebook.com/100063570047646/posts/421948919934106/Prasad Ghorpade MNS  #मनसे
04/05/2022

https://www.facebook.com/100063570047646/posts/421948919934106/

Prasad Ghorpade MNS #मनसे

कोपरखैरणे मध्ये आज भोंग्या विना झाली अजान..!

कोपरखैरणे मध्ये रोज सकाळी अजाण सुरू होते मात्र आज भोंग्या विना अजाण झाल्याने से. २३ मधील नागरिक खुश झाले आहेत.

काल‌ रात्री मनसे उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे व त्यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते आणि त्याचा इम्पॅक्ट हा आज सकाळपासून दिसून येत आहे.

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Koparkhairane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed business?

Share