27/09/2026
📢 नोकरीची संधी!
BS Group तर्फे धुळे, महाराष्ट्र येथे Bottling Plant साठी अनुभवी उमेदवारांची आवश्यकता आहे.
🔹 Fitter
🔹 Label Operator
🔹 Unibloc Operator
🔹 Bottling Plant Operator – All Rounder (Label + Unibloc)
✅ फक्त अनुभवी उमेदवारांनी अर्ज करावा
✅ त्वरित जॉइनिंग
✅ वयोमर्यादा: 20 ते 45 वर्षे
💰 पगार: अनुभव व मुलाखतीतील कामगिरीनुसार निश्चित केला जाईल
📍 कामाचे ठिकाण: धुळे, महाराष्ट्र
📞 संपर्क: 9049399699 / 8055497191
🏢 मुख्य कार्यालय:
BS Group, Plot No. 7, Sai Gram-A, Shahu Nagar, Khutwad Nagar, Nashik
विश्वासार्ह सेवा | अनुभवी मनुष्यबळ | उद्योगांसाठी सक्षम मनुष्यबळ उपाय
#नोकरीचीसंधी