Amol Thombare

Amol Thombare Nation First.....Party Later.....Self Last. Consultant by profession, Politician by passion.

17/01/2026
29/12/2025

येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत #घराणेशाहीला पाडा मग ती कोणत्यापण पक्षाची असो
#लोकशाही

29/12/2025

घराणेशाहीला भाजपचा ब्रेक! आमदार-खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी नाही, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

29/12/2025
27/12/2025

जम्मू काश्मीरमध्ये वंदे भारत ट्रेन धावण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होत आहे. शनिवारी २५ जानेवारीला भारतीय रेल्वेने ही यशस्वी चाचणी घेतली आहे. सकाळी ८ वाजता कटरा स्टेशनहून वंदे भारत ट्रेन रवाना झाली ती अवघ्या ३ तासांत श्रीनगरला पोहचली. यावेळी रेल्वे स्टेशन परिसर भारत माता की जय या घोषणेनं दुमदुमला. १६० किमी प्रति वेगाने आरामदायक आणि वेगवान प्रवास पूर्ण केला. जम्मू काश्मीरमधील थंड वातावरण पाहता विशेष काळजी घेण्यात आली होती.

Address

Thombarewasti, Near New English School
Vadgaon
412106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Thombare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share