सरल व्यवसाय केंद्र, वणी

  • Home
  • India
  • Vani
  • सरल व्यवसाय केंद्र, वणी

सरल व्यवसाय केंद्र, वणी युवा वर्गासाठी सरकारी निमसरकारी खाजगी नोकरी करिता मार्गदर्शन साठी विश्वासपात्र ठिकाण एकदा अवश

06/03/2018

रोजगार मार्गदर्शन

हा नवीन उपक्रम आपल्या सर्व युवा वर्गासाठी करण्यात येत आहे. तरी कृपया आपल्या सहकार्य तसेच सूचना कायम आम्हास देत रह....

17/02/2018

ग्रामपंचायत साठी computer operater पाहिजे सम्पर्क करा व share करा

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2018
09/02/2018

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2018

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2018 दुवा मिळवा Facebook Twitter Pinterest Google+ ईमेल अन्‍य अॅप्‍स !! महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2018 !! महाराष.....

01/02/2018

*जाहीर आवाहन*

आपणास आवाहन करण्यात येते की, मा. श्री. संजय दराडे सो, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांच्या संकल्पनेतून दि. २५/०२/२०१८ रोजी के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज, उड्डाणपुलाजवळ, नाशिक येथे *रोजगार मेळावा* आयोजित करण्यात आला आहे.
सदर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पोलिसांकडून रुपये २००/- इतकी फी आकारून *जॉब कार्ड* देण्यात येणार आहे. हे जॉब कार्ड घेऊन दिनांक २५/०२/२०१८ रोजी के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज, उड्डाणपुलाजवळ, नाशिक येथे सकाळी ७:०० वाजता उपस्थित राहायचे आहे. रोजगार मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
सदर रोजगार मेळाव्यात खालील प्रमाणे शैक्षणिक अहर्ता असलेले विद्यार्थी पात्र आहेत- १)इयत्ता १२ वी पास- (कला, वाणिज्य, विज्ञान),
२) पदवीधर-(कला, वाणिज्य, विज्ञान),
३) डिप्लोमा- प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष
४) इंजिनिअरिंग-प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष किंवा पूर्ण झालेले..
वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असलेले विद्यार्थी हे सदर रोजगार मेळाव्यास उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांच्यासोबत पोलिसांचे *जॉब कार्ड* असणे आवश्यक आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तात्काळ वणी पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल चेतनकुमार बागुल मोबाईल नंबर 8796273444 यांना संपर्क साधावा व रुपये २००/- इतकी फी भरून जॉब कार्ड घेऊन जावे. जॉब कार्ड मर्यादित आहेत.

चेतनकुमार बागुल
पोलीस कॉन्स्टेबल
वणी पोलीस स्टेशन.
8796273444

Address

Vani Pimpalgaon Road
Vani
422215

Telephone

9175587695

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सरल व्यवसाय केंद्र, वणी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to सरल व्यवसाय केंद्र, वणी:

Share