17/05/2017
निर्णय तुमचा......... योजना आमच्या.........
🌿🌼☘ 🌸🌿🌷
भारत सरकारची कंपनी एल आय सी LIC of India चा आज दिनांक १६/५/२०१७ पासुन सुरू केलेला एक जबरदस्त नविन पेन्शन प्लॅन..
*" जीवन उमंग JEEVAN UMANG"*
(Plan No-845)
🌴आयुष्यभर (वयाच्या १०० व्या वर्षापर्यंत) 8⃣% दराने *गॅरेंटेड* व पूर्णपणे *ईन्कम-टॅक्स फ्री पेन्शन देणारी योजना* !!
सध्या बैंकेचा दर 6.5%--ते 7.5% व तेही ईन्कम-टँक्स (TDS) कापून मिळतो.
👨👩👧👦 चौरंगी लाभ / तीन पिढ्यांपर्यंत लाभ देणारी योजना
🚶🏻पहिला लाभ:- पॉलिसी घेणाऱ्यास आयुष्यभर (वयाच्या १०० व्या वर्षापर्यंत) गॅरेंटेड पेन्शन
( मूळ विमारक्कमेच्या 8⃣% दराने ) आणि तेही पूर्णपणे इन्कम टॅक्स फ्री !!
म्हणजेच त्यांना पैसे मिळणार !!
For Example:- Rs 10 लाखाच्या पॉलीसीसीठी प्रिमीयम भरण्याची मुदत ( 15/20/25/30 वर्ष ) संपल्यानंतर वार्षिक
*Rs 80,000/ पेन्शन आयुष्यभर चालू.*
💰💰💰💰💰💰
⛱दुसरा लाभ:- पॉलिसी घेणाऱ्यास विमा हप्ता भरणं बंद झाल्यानंतरही आयुष्यभर (वयाच्या १०० व्या वर्षापर्यंत) पूर्ण *विमारक्कमे इतके मोफत विमासंरक्षण !*
म्हणजे त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसांनाही मोठी रक्कम मिळणार !!
🍡तीसरा लाभ:- पॉलिसी घेणारी व्यक्ती वयाच्या १०० व्या वर्षापर्यंत जगल्यास (मूळ विमा रक्कम + बोनस + अंतिम बोनस एवढी रक्कम मिळणार..💰💰
म्हणजेच नातवंडांना सुद्धा पैसे मिळणार, तेही टँक्स-फ्री !!
🍇चौथा लाभ :- पॉलिसीच्या तिसऱ्या वर्षांपासून वयाच्या १०० व्या वर्षापर्यंत मध्ये कधीही अडीअडचणीच्या वेळी पैसे मिळण्याची सुविधा !!
🍎इतर अतिरिक्त लाभ:-
🔸दरवर्षी आयकर बचत
💹शेअर मार्केटची रिस्क, धोका, धक्के काहीच नाही. खाञीशीर, गँरंटीड पेन्शन प्लँनिंग. *सुखात,आनंदात म्हातारपण घालविण्यासाठी बेस्ट प्लँन.*
🔹वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत अपघाती दुप्पट विमा संरक्षण,
♿ वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत अपघाती अपंगत्व पुनर्वअपंगत्व *म्हणजे प्रिमीयम भरण्याच्या कालावधीमध्ये कायमचं अपंगत्व ♿ झालं तर पुढचे सर्व वीमा हप्ते माफ होणार व पुढे ठरलेल्या वेळी पुर्ण पेन्शन मिळणारचं !!*👍🏻
⏰आपल्या गरजेनुसार विमा हप्ता भरण्याची मुदत 15/20/25/30 वर्ष निवडण्याची मुभा.
🥝 वार्षिक, सहामाही, तिमाही व दरमहा बैंकेतुन/ पगारातुन विमा हप्ते भरण्याची सुविधा
संपर्क ओमप्रकाश बी दायमा ९८८१३६८६४०