Agarbatti Traders Association of India

Agarbatti Traders Association of India This page will help Agarbatti Traders to help each other to get business. Supplier and buyer can help each other to grow Agarbatti business with Unity.

09/10/2024
19/05/2024

|चाहिये चाहिये|

वडाला ईस्ट, मुंबई मे सलून के लिए अनुभवी कारागीर चाहिये. रहने की सुविधा फ्री मे|

संपर्क करें 9773731112
+91 98331 75437

31/08/2019
04/08/2019
29/10/2018

Golden Opportunity!!!!

Unity group is social enterprise provides income generation source through various small and medium size businesses..

Unity Agarbatti is product of the company which provides livelihood to hundreds of women from economically weaker section.

So this Diwali Festival buy our products and support women enterpruner... You can also take dealership to resale our products...

Please read following details for dealership and distributorship...

For whom: Women/ Women Entrepreneur/ Youth/ Resailer

Product: Unity Agarbatti black and color sticks
Minimum investment: ₹५०० to Above...

Contact
Unity Group
9773731112

Please find more information on Our Facebook Store by clicking following link
https://www.facebook.com/UnityAgarbatti/

Unity Group is Social Enterprise have vision to create a world where every woman get equal wages with dignity We would lik 2 create sustainable livelihoods

हा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरने याच फोटोमुळे आत्महत्या केली.पुलीतझर अवार्ड भेटलेला हा फोटो आहे.दक्षिण आफ्रिकेत 1992/93ला ...
02/10/2018

हा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरने याच फोटोमुळे आत्महत्या केली.पुलीतझर अवार्ड भेटलेला हा फोटो आहे.दक्षिण आफ्रिकेत 1992/93ला प्रचंड भूकमारी निर्माण झाली होती.या भूकमारीमुळे गृहयुद्ध छेडले गेले.त्या बाळाच्या मागे असलेलं गिधाड त्याच्या मरणाची वाट बघून होतं.फोटो काढतांना केवळ तिथे केविन हा एकटा नव्हता.तर इतरही लोक तिथून ये-जा करत होती.या बाळाचे आई-वडील अन्नाच्या शोधत जंगलात गेली होती.हे बाळ शरीरात त्राण शिल्लक नसल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत सरपटत पुढे सरकत होतं.
केविन कार्टर या छायाचित्रकाराने हा फोटो काढला.या फोटोची जगभर दखल घेतली गेली.आपलं प्रोफेशन आपल्या आत्महत्याचं कारण ठरेल असा विचार कधीही या फोटोग्राफर ने केला नसेल.27 जुलै 1994ला केविनने आत्महत्या केली.
हा फोटो जेव्हा काढला गेला तेव्हा हे बाळ मरणाच्या दारात उभे होते.हा फोटो प्रसिद्ध झाल्या नंतर बरेच पत्र केविन यांना लिहले गेले.त्यात लोकांनी तू त्या बाळाचे प्राण वाचवू शकला असता असे सल्ले त्याला देण्यात आले होते.तेव्हाची दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती अत्यंत नाजूक होती.पत्रकारांना-फोटोग्राफरला कोणत्याही व्यक्ती जवळ जायचं नाही.तुमच्यावरही हल्ला होऊ शकतो.कोणत्याही व्यक्तीला अन्न देण्याचा प्रयत्न करायचा नाही असा आदेशच दिला गेला होता.
आपलं प्रोफेशन की माणुसकी? या विवंचनेत असतांना केविन ने प्रोफेशन निवडलं.नंतर मात्र त्याने आत्महत्या करतांना असे लिहून ठेवले की "प्रोफेशनपेक्षा माणुसकीला महत्व द्या." अत्यंत नैराश्यात गेलेला केविन हा जागतिक दर्जाचा फोटोग्राफर अवघ्या वयाच्या 33 व्या वर्षी जग सोडून गेला.
ही घटना जगभरातील लोकांना माहिती आहे.मी,परत यावर लिहिण्याचं कारण असं की गेल्या वर्षभरात माझ्या डोळ्यात थेंब भर पण पाणी नाही आलं!मात्र हा फोटो बघताच जे अस्वस्थ वाटलं ते या आधी कधीही वाटलं नाही.

28/08/2018

Golden Opportunity!!!!

Unity group is social enterprise provides income generation source through various small and medium size businesses..

Unity Agarbatti is product of the company which provides livelihood to hundreds of women from economically weaker section.

So this Ganpati Festival buy our products and support women enterpruner... You can also take dealership to resale our products...

Please read following details for dealership and distributorship...

For whom: Women/ Women Entrepreneur/ Youth/ Resailer

Product: Unity Agarbatti black and color sticks
Minimum investment: ₹५०० to Above...

Contact
Unity Group
9773731112

Click following link to visit our FB 🏪 store.

https://www.facebook.com/UnityAgarbatti/

02/04/2017

Did you know Cycle Agarbatti have 15% market capitalization of Incense stick.

16/01/2017

*ज्याने रचना केली त्याला 1,00,000 वेळा सलाम करतो..*

👍👍👍🙏👌👌👌

घरटे उडते वादळात
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? 🐜🕊
म्हणून आत्महत्या करते ?

प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही 🐅

घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?🎭

हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?🕴

कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा
🐕
राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?🐂

कष्टकय्राची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे🤕

कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत🐧

🐝मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही

घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग😎

काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?🌊💦

निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय🎑

निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ👊

फक्त हिमतीने लढ👊

🌺🌷!! आवडली तर इतरांनाही Share करा !!🌹🌹🙏🏻

#युनिटी_संघ
#महिला_आर्थिक_सक्षमिकरण_उद्याोग
७६६६६६६५५८/९७७३७३१११२
[email protected]

Address

Wadala
400037

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agarbatti Traders Association of India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Agarbatti Traders Association of India:

Share