Abacus Yes Group Academy

Abacus Yes Group Academy Our vision is to break away from the conventional thinking where
our education concerned itself with what rather than how…

Here is yes Group Of education Stared from since 10 Years ago. ISO Certified organization .Here working in Brain Development international Projects like Abacus , Mid- Brain Etc available here . Yes Group Academy's vision and mission is to help children grow their brain's learning potential to better prepare them to excel in future academics and life creating a better future by creating a better generation which helps creating more talents for our country...

14 सप्टेंबर रोजी पुणे येथे महाराष्ट्र ॲबॅकस असोसिएशन ने आयोजित केलेल्या ओपन नॅशनल लेव्हल ॲबॅकस कॉम्पिटिशन मध्ये, महाराष्...
19/09/2025

14 सप्टेंबर रोजी पुणे येथे महाराष्ट्र ॲबॅकस असोसिएशन ने आयोजित केलेल्या ओपन नॅशनल लेव्हल ॲबॅकस कॉम्पिटिशन मध्ये, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, सोलापूर, लातूर, बीड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव इतर राज्यातून गुजारात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक राज्यातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. या कॉम्पिटिशन मध्ये यस् ग्रुप ॲबॅकस च्या विद्यार्थीनी भरघोस यश संपादन केले,

राज्यात यस् ग्रुप ॲबॅकस ला बेस्ट सेंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यस् ग्रुप ॲबॅकस ने मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यार्थी, पालक, यस् ग्रुप चे सर्व सेंटर, टिचर यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन.💐💐

01/05/2025

वाई येथें गेली 25 वर्ष अबॅकस चे क्लासेस घेणारी संस्था या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्याला अबॅकस कोर्स लावायचा असेल तर तो फक्त आणि फक्त यस ग्रुप अबॅकस मध्येच लावावा.
संपर्क-
8282827126
8888811176

Our vision is to break away from the conventional thinking where
our education concerned itself with what rather than how…

19/04/2024

प्रवेश फक्त YES GROUP मध्येच,

का👇तर

गेली 19 वर्ष “ABACUS classes” घेणारी एकमेव संस्था

YES GROUP ABACUS ACADEMY

संपर्क - 8888811176 / 8888811180 / 8282827126

मला प्रमुख पाहुणे (चीफ गेस्ट) म्हणून महर्षी शिंदे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज वाई यांनी आमंत्रित केले व माझ्या हस्ते कर...
19/01/2024

मला प्रमुख पाहुणे (चीफ गेस्ट) म्हणून महर्षी शिंदे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज वाई यांनी आमंत्रित केले व माझ्या हस्ते कर्तुत्वान मुलांचा सत्कार केला त्याबद्दल मी शाळा व्यवस्थापनाचा तसेच इतर मान्यवरांचा आभारी आहे🙏

26/09/2022
08/04/2017

तुमच्याही पाल्याला आम्ही असच तयार करू...
आता त्यालाही कॅलक्यूलेटर च्या वेगाने गणिते ,999 पर्यंतचे कोणतेही पाढे (1 मिनीट मध्ये ) बोलता येईल आता फक्त " 28 दिवसांत"...
तर आजच Yes group of education मध्ये "उन्हाळी अॅबॅकस प्रशिक्षण शिबीर " ला आपल्या पाल्याचे अॅडमिशन करा

फोन-8888811181/76
पत्ता- 556, गणपति आळी,सायगावकर हाॅस्पिटल जवळ, वाई.

WE ARE STARTING " ABACUS SUMMER VACATION BATCHES " OF 28 DAYS...
SO THOSE WHO ARE INTERESTED PLEASE DO VISIT OUR " YES GROUP OF EDUCATION " TODAY!!
[ Limited seats only ]
" HURRY UP!! "
For more details,
Call on 8888811181/76
Address:- 556, ganpati Ali, near saigaonkar hospital, Wai.

05/04/2017

वाईकरांनो.......
कशाची वाट बघताय..
आपल्या पाल्याची उन्हाळी सुट्टी चांगल्या प्रकारे कामी लावा..
फक्त आपल्या वाईकरांसाढी आम्ही घेऊन आलो आहोत फक्त 1 महिन्याचे "उन्हाळी अॅबॅकस प्रशिक्षण शिबीर " आणि ते पण अविश्वसनीय फि मध्ये. .
आपल्या वाई मध्ये प्रथमच....!!!
* आता आपला पाल्य सुद्धा करू शकेल कॅलक्युलेटर च्या वेगाने गणिते.
* 1 मिनिट च्याही आत बोलू शकेल 999 पर्यंतचा कोणताही पाढा .
त्यासाठी आम्ही सादर करत आहोत " Summer camp for ABACUS"
- वय वर्ष 6 ते 16 पर्यंत.
*** तर या सुवर्ण संधीचा लाभ उठवा आणि आजच आपल्या पाल्याचे अॅडमिशन करा फक्त Yes Group Of Education मध्ये (मर्यादित जागा)

फोन - 8888811176/81

आपल्या पाल्यास "गणित " अवघड जात का??गणिताची भिती वाटते का? ??कॅल्क्यूलेशन्स जमत नाही का....??आपला पाल्य काॅन्सन्ट्रेशन क...
27/03/2017

आपल्या पाल्यास "गणित " अवघड जात का??
गणिताची भिती वाटते का? ??
कॅल्क्यूलेशन्स जमत नाही का....??
आपला पाल्य काॅन्सन्ट्रेशन करू शकत नाही का...?
तर आजच लावा International ABACUS course फक्त YES GROUP मध्येच...
या कोर्स मूळे फक्त गणिताच नाही तर आपला पाल्य प्रत्येक विषयात प्रगती करेल.
कोर्सचे फायदे
▪ वेग
▪ अचूकता
▪ एकाग्रता
▪ स्मरणशक्ती
▪ कल्पनाशक्ती
▪ आत्मविश्वास
▪ 999 पर्यंतचे पाढे म्हणणे
▪ कॅल्क्यूलेटरच्या स्पीडने कॅल्क्यूलेशन करणे.

आपल्या पाल्याच्या ऊज्वल भविष्यासाढी आजच आपल्या पाल्याचे अॅडमिशन घ्या.
फोन: 8888811181/76

Abacus students Of Yes Group Of Education
27/03/2017

Abacus students Of Yes Group Of Education

12/01/2017

Address

726 Dharmpuri Gogte Building No 1
Wai
412803

Telephone

+918888811180

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abacus Yes Group Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Abacus Yes Group Academy:

Share