A.s.associates,Wardha

A.s.associates,Wardha asassocites, build yours dreams...!

*तु गेलास तेंव्हा...*बाबा तु गेलास आणि माझ्या लोकांनी बरीच प्रगती केलीय..ओढ्याजवळच्या गलिच्छ वस्तीपासुन ते प्राइम लोकेशन...
06/12/2024

*तु गेलास तेंव्हा...*
बाबा तु गेलास आणि माझ्या लोकांनी बरीच प्रगती केलीय..ओढ्याजवळच्या गलिच्छ वस्तीपासुन ते प्राइम लोकेशनपर्यंतच्या 2BHK पर्यंत, गांवकुसाबाहेरच्या मोडक्या झोपडीपासुन ते अलीशान रो हाऊसपर्यंत, अनवानी पायापासुन ते अदिदास, पुमाचे जोडे घालुन मिरवीणाऱ्या पायापर्यंत, खरकट्या पत्रावळीपासुन ते पंचतारांकित हॉटेलच्या पंचपक्वानपर्यंत,फाटक्या लुगड्यापासुन ते कांजीवरमच्या साडीपर्यंत, कमरेच्या झाडुपासुन ते बुडाखालच्या एसी गाडीपर्यंत, गळ्यातल्या मडक्यापासुन ते दहा तोळ्याच्या राणीहारापर्यंत, प्रचंड दरिद्रयापासुन ते पाच आकडी पगारापर्यंत, पशुपेक्षा जास्त हीनतेपासुन ते ताठ मानने जगण्यापर्यंत, एक वेळच्या अन्नास मोताज असन्यापासुन ते रोजच्या लेटनाइट पार्टीपर्यंत, बाई म्हणुन दासीपासुन ते वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाट्यापर्यंत, चूल आणि मुल या बेडीपासुन ते प्रत्येक क्षेत्रात समान संधीपर्यंत, स्पर्शाच्या आणि सावलीच्या विटाळापासुन ते स्वतंत्र अस्तित्वापर्यंत....
तु सगळा आनंदी आनंद करुन गेलास..🙏🏻🙏🏻 मुळात तुझ्या जाण्याचे दु:ख नाहीच मला..बाप म्हणुन तु सगळ्या कुटुंबाची घडी बसवुन गेलास..
फक्त तुझ अपूर्ण कार्य आणि तुझ्या समतेच्या चळवळीला मी टिकवून ठेवु शकलो नाही याचे मात्र दु:ख कायम राहील बाबा...
असो... तुझ्या अपुर्ण मिशनसाठी मातीत जाईपर्यंत हा देह झिजवील या ईमानदार वचनासह तुला अभिवादन बापा....!!!💐💐

✍🏻✍🏻✍🏻
*आयु. अनिल मोतीरामजी इंगळे,
सिव्हिल इंजिनियर, वर्धा

अत्यंत कमी दरामध्ये आणि सुंदर असे आपले स्वतः च्या स्वप्नातील घर आम्ही आपणाला बांधून देण्याची शाश्वती देतो
17/10/2021

अत्यंत कमी दरामध्ये आणि सुंदर असे आपले स्वतः च्या स्वप्नातील घर आम्ही आपणाला बांधून देण्याची शाश्वती देतो

17/10/2021

आप सभी लोगो को दशहरा और दिवाली की शुभकामनाये

Good morning All
07/05/2021

Good morning All

09/01/2021

ENGINEER MAKES THE WORLD

Address

Mhada Colony , Wardha
Wardha
2425

Telephone

+919404822425

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when A.s.associates,Wardha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share