12/10/2022
TWJ (Trade with Jazz ) या गेल्या सहा वर्षे स्टॉक मार्केट क्षेत्रात प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडून स्टॉक मार्केट प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी....हा कोर्स क्लासरूम ट्रेनिंग आहे. फॉलोअप सेशन आठवड्यातून दोनवेळा ऑनलाईन होतात.
हा कोर्स शिकताना तुम्हाला कोणत्या सुविधा मिळतील?
1. एसी क्लासरूम
2. स्टडी मटेरियल
3. रविवारी दुपारचे जेवण
4. प्रैक्टिस सेशनमध्ये प्रॅक्टिस साठी लॅपटॉप उपलब्ध
हा कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला काय मिळेल?
1. स्टॉक मार्केट ट्रेडिंग सर्टिफिकेट
2. एक महिना लाईव्ह मार्केट प्रोग्राम फ्री
3. फॉलो अप सेशन
दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्वरित नोंदणी करा,
https://forms.gle/tSSDPUvoHpCS9D2u8
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
+917559275114
+918263958568
[email protected]