AyurSanskar

AyurSanskar AyurSanskar is a wellness and lifestyle channel focused on simple, natural and traditional health practices for everyday living.

This channel shares easy-to-understand content related to balanced lifestyle, self-care routines, and general wellness.

03/07/2026



Aayurvediya Garbh Sanskar गर्भवतीची काळजी...

स्तोत्राचा अर्थ: श्री बुद्ध कौशिक ऋषींनी या स्तोत्रात प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांची स्तुती केली आहे आरोग्य ...
15/05/2026

स्तोत्राचा अर्थ: श्री बुद्ध कौशिक ऋषींनी या स्तोत्रात प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांची स्तुती केली आहे

आरोग्य रक्षण: यामध्ये रामाला अशी विनंती केली आहे की, त्याने आपल्या शरीराच्या डोक्यापासून ते पायापर्यंतच्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करावे

सुरक्षा आणि अभय: स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे आणि नातेवाईकांचे रक्षण करण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे

सल्ला: मुलांकडून हे स्तोत्र रोज म्हणून घ्यावे आणि आपणही सकाळी किंवा संध्याकाळी किमान एकदा तरी रामरक्षा वाचावी, कारण ती लवकर पाठ होते आणि औषधांपेक्षाही अधिक प्रभावी ठरते

...

Healthy baby planning करताय? 👶गर्भधारणेपूर्वी बीजशुद्धी खूप महत्त्वाची आहे.✔️ रोज सकाळी रिकाम्या पोटी गाईचे शुद्ध तूप घे...
06/05/2026

Healthy baby planning करताय? 👶
गर्भधारणेपूर्वी बीजशुद्धी खूप महत्त्वाची आहे.

✔️ रोज सकाळी रिकाम्या पोटी गाईचे शुद्ध तूप घेणे
हे बीजासाठी अमृतासमान मानले जाते आणि शरीराला ओज देते 💯

अशी संपूर्ण Garbhsanskar माहिती जाणून घ्यायची असेल तर
👇 description मधील link वर क्लिक करा

📌 FREE Garbhsanskar Class ची link खाली दिली आहे!



Healthy Baby साठी सकाळची सवय | Beej Shuddhi Tips | Healthy baby planning करताय? 👶गर्भधारणेपूर्वी बीजशुद्धी खूप महत्त्...

Address

Yeola

Alerts

Be the first to know and let us send you an email when AyurSanskar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share