abhi_polkat_patil

  • Home
  • abhi_polkat_patil
Directions

abhi_polkat_patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from abhi_polkat_patil, Brand, .

 🌱✌️  🚩🏹🐅
21/09/2026

🌱✌️ 🚩🏹🐅

*ता. मुर्तिजापूर*🚩🌱*शिवसेना- युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने 22/ सप्टेंबर/2026 मंगळवार रोजी शिवसेना उपन...
21/09/2026

*ता. मुर्तिजापूर*🚩🌱
*शिवसेना- युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने 22/ सप्टेंबर/2026 मंगळवार रोजी शिवसेना उपनेते तथा आमदार नितीन बाप्पु देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल भाऊ दातकर, जिल्हाप्रमुख मुकेश भाऊ मुरमकार यांच्या नेतृत्वात अकोला स्वराज्य भवन येथुन शेतकरी आक्रोश मोर्चा निघणार आहे तरी त्या मोर्चा ला शेतकर्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे यासाठी .. युवासेना तालुकाप्रमुख अभि पाटील पोळकट यांच्या नेतृत्वात शिवसेना व युवासेना च्या वतीने मुर्तिजापूर तालुक्यातील गावांत जाऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन त्यांना या शेतकरी आक्रोश मोर्चा ला येण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे.. हिरपुर व सिरसो येथे ठिकठिकाणी कॉर्नर सभा देखील घेतल्या आहेत .. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नुतन पाटील गावंडे , शिवसेना उपशहरप्रमुख बाळासाहेब खांडेकर,युवासेना उपतालुकाप्रमुख अक्षय डहाके , शिवसेना उपतालुकाप्रमुख निलेश अडतकर , युवासेनेचे प्रयाग उमक,प्रविण चराटे, निलेश गुल्हाने,पप्पु हागे, कोमल बंडाळे, हरिश्चंद्र धर्माळे, संकेत दहिकर , अविनाश मेहरे, नितीन वसु, संदिप मेहरे, काझि साहेब, आणि इतर सर्व शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते*
#शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे

*👆 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री उद्धवसाहेब ठाकरे आपणास उदंड दीर्घायुष्याच्या अनंत शुभे...
27/07/2026

*👆 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री उद्धवसाहेब ठाकरे आपणास उदंड दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा..!!*
*🌹🎉🎊🎂🚩*

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश भाऊ फुंडकर, आमदार हरीष भाऊ पिंपळे, जिल्हाधिकारी वर्षा मिना जी,आर्चित चांडक सर यांच्या स...
19/07/2026

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश भाऊ फुंडकर, आमदार हरीष भाऊ पिंपळे, जिल्हाधिकारी वर्षा मिना जी,आर्चित चांडक सर यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली....🙏🏻🌾

मुंबई येथे कृषीमंत्री दालनात 2023-24 खरीप व रब्बी तसेच 2024-25 रब्बी पिक विमा संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्नआज दिनांक...
11/06/2026

मुंबई येथे कृषीमंत्री दालनात 2023-24 खरीप व रब्बी तसेच 2024-25 रब्बी पिक विमा संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आज दिनांक 10 जून 2026 रोजी मंत्रालय, मुंबई येथे मा. कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या दालनात सन 2023-24 खरीप व रब्बी तसेच 2024-25 रब्बी पिक विमा संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राज्य कृषी मंत्री आशिषजी जयस्वाल, कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाशदादा फुंडकर व मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार मा. हरिषभाऊ पिंपळे प्रामुख्याने उपस्थित होते.
दिनांक 15 मे 2026 रोजी मुर्तिजापूर उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनाची गंभीर दखल घेत आमदार मा. हरिषभाऊ पिंपळे व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. आकाशदादा फुंडकर यांच्या माध्यमातून आज मंत्रालयात ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली.

*महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब मुर्तिजापूर तालुक्यात तिर्थक्षेत्र लाखपुरी येथे शेतकरी संवाद...
12/04/2026

*महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब मुर्तिजापूर तालुक्यात तिर्थक्षेत्र लाखपुरी येथे शेतकरी संवाद दौर्यानिमीत्त आले असता त्यांच्या सोबत शेतकरी म्हणून भेट घेतली आणि संवाद साधला* 🌱🌾💯

🫡😉
30/01/2026

🫡😉

♥️
26/01/2026

♥️

19/01/2026
🚩 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते मा.मंत्री खासदार अरविंद सावंत साहेब अकोला येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्...
12/10/2025

🚩 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते मा.मंत्री खासदार अरविंद सावंत साहेब अकोला येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आढावा बैठक घेण्यासाठी आले असता त्यांची भेट घेतली..
💯🙏💪🏻
!!जय महाराष्ट्र 🚩!!

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when abhi_polkat_patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed business?

Share