SEARCHLIGHT WITHIN

SEARCHLIGHT WITHIN Life, Business & Executive Coach
Coaching You to Succeed in Life, Business & Relationships. Maximizing Time, Productivity, Performance, Growth & Abundance.

Transforming Lives from Momentum to the Miraculous. Searchlight is a large powerful focus light that you can turn to shine in any direction. It puts light only on the targeted object directly as regards to normal light which gets scattered in all the directions. Many times we reach to the threshold of what we want, by creating momentum in our life but still miss out on accomplishing miracle that w

e always dreamed off & we don’t even know why? Every time we apply different solutions to it. We have done everything right. We know it’s within our reach But still we can’t grab it. In the end either we gave up on it or have left it on luck. In the SEARCHLIGHT WITHIN Workshops YOU will find yourself illuminating those areas with high intensity. Having seen those areas of your life with focus & concentrated light, gives you the new opening to turn your dreams into reality & in the process you discover the LEADER within you. A passion for life is rediscovered. Having rediscovered yourself in a new way, you are in touch with the SEARCHLIGHT that exists WITHIN you & ‘Miracles’ are a part of your day to day life. Searchlight Within is committed that every single person live an extra-ordinary life. You are welcome to be the part of it & also invite your loved one to join the mission. Let’s live a life of purpose.

सर्चलाईट हा एक टेहळणीसाठी असलेला प्रचंड झोताचा दिवा असतो. आपण ज्या वस्तुवर लक्ष केंद्रित करु किंवा आपणाला हवे आहे त्या दिशेने आपण हा फिरवु शकतो.

आपल्या रोजच्या वापरातील दिव्याचा प्रकाश सर्व दिशांना विखुरला जातो पण हा दिवा फक्त आपले लक्ष्य प्रकाश झोतात आणतो.

कित्येक वेळा आपण आपल्याला जे हवे असते त्याच्या अगदी उबंरठ्यात उभे असतो एक पाऊल पुढे आणि आपल्या आयुष्यात चमत्कार घडणार असतो पण कुठे तरी माशी शिंकते आणि होत्याचे नव्हते होते. सर्व उपाय, सर्व पद्धती संपलेल्या असतात वेग थंडावलेला असतो, सहजपणे ज्या गोष्टी पर्यंत पोहचु असे वाटत असताना ती गोष्ट दुर गेलेली असते किंवा नशिबानेच मिळेल याची खात्री झालेली असते आणि हे असे का झालं याचं उत्तर देखील आपल्याकडे नसते.

सर्चलाईट विधीन जे सेमिनार लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवते त्या सेमीनार मध्ये तुम्ही या घटना किंवा उद्देश पडताळुन पाहता आणि त्याची दुसरी बाजू प्रकाश झोतात आणता ज्यामुळे तुमच्या समोर एक वेगळं विश्व उभे राहते. स्वप्नांचे पर्यावरण वास्तवात होते जीवनाला नवी पालवी फुटते, जीवनात पून्हा ऋणांनुबंध जुळायला लागतात आणि जीवन प्रेमाने भरुन जाते व सर्वांगाने समतोल बनते.

या सर्व प्रक्रियेत तुमच्यातील दडलेला नायक अस्तित्वात येतो आणि चमत्कार घडवणे तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होऊन जातो.

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥
02/04/2026

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥

आताच धुरंधर बघून आलोयफर्स्ट डे, सेकंड शोजबरदस्त चित्रपट आहे. एका क्षणासाठी देखील आपली नजर स्क्रीनवरुन हटणार नाही याची का...
19/03/2026

आताच धुरंधर बघून आलोय
फर्स्ट डे, सेकंड शो

जबरदस्त चित्रपट आहे. एका क्षणासाठी देखील आपली नजर स्क्रीनवरुन हटणार नाही याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे.

ट्विस्ट पण असे की आपल्या बुद्धीच्या बाहेरचे आणि तेही एका मागोमाग एक.

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी, फक्त माणसे पेरून नाही चालत तर त्यामागे परिपूर्ण योजना आणि बॅकअप प्लॅन असावा लागतो तरच योजना मार्गी लागतात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची असते ट्रेनिंग ज्यात मानसिकता निर्माण केली जाते, तसेच त्यांना मानसिकदृष्ट्या तयार केले जाते. फक्त कुणालाही चण्याच्या झाडावर चढवून जे हवे ते नाही साध्य करता येत.

आणि हेच तर व्यवसायात देखील तेवढेच महत्त्वाचे असते, नाही का?

माझ्याकडून या चित्रपटाला ५ पैकी ५ स्टार

Celebrating 16 Years of Searchlight Within“Guiding Souls, Inspiring Journeys.”What began as a simple intention to help p...
16/03/2026

Celebrating 16 Years of Searchlight Within
“Guiding Souls, Inspiring Journeys.”

What began as a simple intention to help people discover their inner strength has today completed 16 meaningful years.

Over the years, I have had the privilege of working with individuals, entrepreneurs and leaders who were willing to pause, reflect and transform their lives from momentum to miraculous.

Grateful to every client, participant, well-wisher and friend who trusted this journey.

The light was never outside…
it was always within.

15/03/2026
हिंदू तिथी आणि तारखे प्रमाणे देखील आज माझा वाढदिवस आहे.
13/03/2026

हिंदू तिथी आणि तारखे प्रमाणे देखील आज माझा वाढदिवस आहे.

९३ वर्षीय तरुण श्री. मधुकर तळवलकर, तळवलकर्स जिमचे मालक यांच्यासोबत.काही दिवसांपूर्वी त्यांनी माझा अलिकडचा ब्लॉग वाचला आण...
07/03/2026

९३ वर्षीय तरुण श्री. मधुकर तळवलकर, तळवलकर्स जिमचे मालक यांच्यासोबत.

काही दिवसांपूर्वी त्यांनी माझा अलिकडचा ब्लॉग वाचला आणि त्याचे कौतुक करण्यासाठी फोन केला. त्या संभाषणामुळे त्यांच्या निवासस्थानी एक मनमोकळी वैयक्तिक भेट झाली.

शरीरात इतकी ताकद, मनाची स्पष्टता आणि जीवनाबद्दल उत्साह असलेल्या व्यक्तीला भेटणे हा एक जबरदस्त अनुभव होता.

वय ऊर्जा परिभाषित करत नाही... वृत्ती करते.

06/03/2026

37 Years of Being a Businessman

29/10/2025

कॉर्पोरेट सेशन घेताना दुतर्फा संवाद कसा साधावा याचे प्रात्यक्षिक.

Breaking the Ice, while leading a Corporate Session
Video in Marathi

#मराठी

While leading a Corporate Session
27/10/2025

While leading a Corporate Session

While leading a Corporate event
27/10/2025

While leading a Corporate event

How did India so successfully chase down the target against Australia in yesterday's ODI?1. Apollo Tyres (main sponsor) ...
26/10/2025

How did India so successfully chase down the target against Australia in yesterday's ODI?

1. Apollo Tyres (main sponsor) - Indian team
2. MRF tyres - Virat Kohli
3. Ceat Tyres - Rohit Sharma

Three different brands of Tyres in one game...

So Chase has to be Successful

Address

7 Sai Palace, Mith Chowki, Malad Marve Road, Malad
Mumbai
400064

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+917208112331

Alerts

Be the first to know and let us send you an email when SEARCHLIGHT WITHIN posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SEARCHLIGHT WITHIN:

Share