25/07/2026
शिवसह्याद्री परिवाराचे संस्थापक मा. श्री. ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे (भाई) यांची 'आरंभ २.०' (Aarambh 2.0) या पॉडकास्टच्या पहिल्याच एपिसोडमध्ये एक अत्यंत प्रभावी आणि धडाकेबाज मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.
ही मुलाखत 'आरंभ २.०' च्या CEO व ज्येष्ठ पत्रकार सुवर्णा दुसाने मॅडम यांनी त्यांच्या खास आणि अनोख्या शैलीत घेतली आहे. मा. भाईंचा आजवरचा प्रवास, त्यांचे संघर्ष आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान यावर या मुलाखतीत अतिशय सुंदर प्रकाश टाकण्यात आला आहे.
प्रत्येकाला नवी ऊर्जा आणि दिशा देणारी ही मुलाखत सर्वांसाठी नक्कीच एक मोठी प्रेरणा ठरेल !
नक्की पहा, लाईक करा आणि शेअर करा
सामाजिक क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या शिक्षण महर्षी भाई वांगडे यांच्य...