Yojak Foods and Beverages Pvt. Ltd.

Yojak Foods and Beverages Pvt. Ltd. Yojak is a Company manufacturing and marketing konkan based products, Yojak is one of it's kind and a favourite brand among customers.

कष्टाला दाद, प्रगतीला साथ !”चला, स्थानिक व्यवसायांना साथ देऊया आणि कष्टाला योग्य सन्मान देऊया.      #लघुउद्योगदिन  #कष्ट...
30/08/2026

कष्टाला दाद, प्रगतीला साथ !”
चला, स्थानिक व्यवसायांना साथ देऊया आणि कष्टाला योग्य सन्मान देऊया. #लघुउद्योगदिन #कष्टाला_दाद #प्रगतीला_साथ 🛜 www.eyojak.com 📞 +91 9404771771

🎉 कोकणचा अस्सल स्वाद आता मालवणमध्ये ! 🌸'योजक' घेऊन येत आहे १७ वे फॅक्टरी आऊटलेट (कोकण मेवा) चे भव्य उद्घाटन ! 🛍️✨कोकणाची...
29/08/2026

🎉 कोकणचा अस्सल स्वाद आता मालवणमध्ये ! 🌸

'योजक' घेऊन येत आहे १७ वे फॅक्टरी आऊटलेट (कोकण मेवा) चे भव्य उद्घाटन ! 🛍️✨

कोकणाची समृद्ध परंपरा आणि तीच पारंपरिक चव घेऊन आम्ही येत आहोत तुमच्या भेटीला. सर्वांनी या आनंदोत्सवात नक्की सहभागी व्हा ! आपली उपस्थिती आमच्यासाठी मोलाची आहे! सस्नेह निमंत्रण ! 🛜 www.eyojak.com 📞 +91 9404771771

अभ्यासाचे टेन्शन असो वा रात्रीची भुकेची वेळ... 'योजक' मूगडाळ खिचडी आहे ना                                               ...
29/08/2026

अभ्यासाचे टेन्शन असो वा रात्रीची भुकेची वेळ... 'योजक' मूगडाळ खिचडी आहे ना मूगडाळ खिचडीची टेस्ट तर एकदम बेस्ट ! 🛜 www.eyojak.com 📞 +91 9404771771

समाज एकसंध असेल, तरच प्रगतीचा मार्ग अधिक मजबूत होईल ! भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि विश्वास सदैव असाच फुलत र...
28/08/2026

समाज एकसंध असेल, तरच प्रगतीचा मार्ग अधिक मजबूत होईल !
भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि विश्वास सदैव असाच फुलत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा. #रक्षाबंधनाच्याशुभेच्छा #भाऊबहिणीचेनाते #बंधुप्रेम 🛜 www.eyojak.com 📞 +91 9404771771

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! कोळी बांधवांच्या परंपरेचा, श्रद्धेचा आणि समुद्राशी असलेल्या अतूट नात्याचा हा पवित्...
27/08/2026

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

कोळी बांधवांच्या परंपरेचा, श्रद्धेचा आणि समुद्राशी असलेल्या अतूट नात्याचा हा पवित्र सण… 🌊💐
नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्राची मनोभावे पूजा करून सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू. #नारळीपौर्णिमा #कोळीबांधव #समुद्रपूजन 🛜 www.eyojak.com 📞 +91 9404771771

खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणाऱ्या स्त्रीशक्तीला आमचा सलाम ! 'योजक'मध्ये तब्बल ९८% महिला कर्मचारी का...
26/08/2026

खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणाऱ्या स्त्रीशक्तीला आमचा सलाम !
'योजक'मध्ये तब्बल ९८% महिला कर्मचारी कार्यरत आहेत आणि त्यांच्याच कठोर परिश्रमावर आमचा हा प्रवास यशस्वीरित्या सुरू आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे!

सर्व महिलांना 'महिला समानता दिना'च्या हार्दिक शुभेच्छा ! 🛜 www.eyojak.com 📞 +91 9404771771

१९९५ चा तो एकत्र बसण्याचा आनंद आणि २०२६ मधील हे एकटेपण... काळ बदलला, तंत्रज्ञान आले, पण एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्यात जे ...
25/08/2026

१९९५ चा तो एकत्र बसण्याचा आनंद आणि २०२६ मधील हे एकटेपण... काळ बदलला, तंत्रज्ञान आले, पण एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्यात जे स्वर्गसुख आहे ते स्क्रीनवर कुठे? चला, पुन्हा एकदा जुने दिवस जगूया, स्क्रीन सोडून प्रत्यक्ष भेटूया ! 🛜 www.eyojak.com 📞 +91 9404771771

कारसारखे बैलगाडीचे लायसन ! इतिहासातील अशाच छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या भूतकाळाची अनोखी ओळख करून देतात.जुनं जपलं, तर इतिह...
18/08/2026

कारसारखे बैलगाडीचे लायसन ! इतिहासातील अशाच छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या भूतकाळाची अनोखी ओळख करून देतात.
जुनं जपलं, तर इतिहास जिवंत राहतो!

अशाच भन्नाट आणि ऐतिहासिक आठवणींसाठी जोडलेले रहा… #ऐतिहासिकआठवणी #गावाकडचीआठवण #मराठीसंस्कृती 🛜 www.eyojak.com 📞 +91 9404771771

श्रावणातील नागपंचमी… श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा सण ! श्रद्धा जपूया… परंपरा जपूया… निसर्गही जपूया! 🌿🐍🙏 नागपंचमीच्या ह...
17/08/2026

श्रावणातील नागपंचमी… श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा सण ! श्रद्धा जपूया… परंपरा जपूया… निसर्गही जपूया! 🌿🐍

🙏 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ! #श्रावण #श्रद्धा #निसर्गसंवर्धन 🛜 www.eyojak.com 📞 +91 9404771771

चहासोबत असो, पाहुण्यांसाठी असो किंवा सणासुदीच्या फराळासाठी खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट — योजक चकली हवीच !      #चकली  ...
16/08/2026

चहासोबत असो, पाहुण्यांसाठी असो किंवा सणासुदीच्या फराळासाठी खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट — योजक चकली हवीच ! #चकली #खुसखुशीतचकली #कुरकुरीतचकली 🛜 www.eyojak.com 📞 +91 9404771771

Address

Plot No. 67, 68 Laghu Udyog Vasahat , Khalchi Ali
Ratnagiri
415612

Opening Hours

Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+919322543970

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yojak Foods and Beverages Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yojak Foods and Beverages Pvt. Ltd.:

Shortcuts

Share

Category