PD Technology - Smart Geyser

PD Technology - Smart Geyser We are a manufacturer of smart home appliances.

04/12/2025
"२६/११ रोजी आपल्या शहराचे रक्षण करण्यासाठी ज्या वीरांनी आपले प्राण अर्पण केले त्यांना आपण कधीही विसरणार नाही.
26/11/2025

"२६/११ रोजी आपल्या शहराचे रक्षण करण्यासाठी ज्या वीरांनी आपले प्राण अर्पण केले त्यांना आपण कधीही विसरणार नाही.

"जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे! भाऊबीज निमित्त सर्वांना मनस्वी शु...
23/10/2025

"जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे! भाऊबीज निमित्त सर्वांना मनस्वी शुभेच्छा!" reator

"दिवाळीच्या या मंगलमय पर्वावर, लक्ष्मीचे आगमन तुमच्या जीवनात नवीन आशा आणि आनंद घेऊन येवो. तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या हार...
21/10/2025

"दिवाळीच्या या मंगलमय पर्वावर, लक्ष्मीचे आगमन तुमच्या जीवनात नवीन आशा आणि आनंद घेऊन येवो. तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

या दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासुराचा वध केला होता. आपल्या सर्वांच्याही आयुष्यात दुःखरूपी व दुर्गुणरूपी नरकासुराचा ना...
19/10/2025

या दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासुराचा वध केला होता. आपल्या सर्वांच्याही आयुष्यात दुःखरूपी व दुर्गुणरूपी नरकासुराचा नाश होवो, ही सदिच्छा!" नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! reator

या दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासुराचा वध केला होता. आपल्या सर्वांच्याही आयुष्यात दुःखरूपी व दुर्गुणरूपी नरकासुराचा ना...
19/10/2025

या दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासुराचा वध केला होता.
आपल्या सर्वांच्याही आयुष्यात दुःखरूपी व दुर्गुणरूपी
नरकासुराचा नाश होवो, ही सदिच्छा!"
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
reator

आज धनत्रयोदशी!धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!ही दिवा...
18/10/2025

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया नमस्कार त्या दिव्य गो देवतेला वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा  ...
17/10/2025

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व पौर्णिमांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाणारी शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा आज आहे. यानिमित्ताने आपल्या आयुष्यात ...
06/10/2025

सर्व पौर्णिमांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाणारी शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा आज आहे. यानिमित्ताने आपल्या आयुष्यात चंद्राची शीतलता व वैभव लाभो ही शुभेच्छा. सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!






"बाप्पांना निरोप देताना, आपल्या मनातल्या वाईट गोष्टींनाही विसर्जन करूया."
06/09/2025

"बाप्पांना निरोप देताना, आपल्या मनातल्या वाईट गोष्टींनाही विसर्जन करूया."

Address

2257, More Wasti, Near Manjari Farm, Hadapasar
Pune
412307

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+919309997863

Alerts

Be the first to know and let us send you an email when PD Technology - Smart Geyser posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PD Technology - Smart Geyser:

Share