A Bit Different Podcast

A Bit Different Podcast Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from A Bit Different Podcast, Business consultant, Office No 301,302 Swami Krupa Building, Ananad vihar Colony 1, Vithalwadi, Sinhg, Pune.

31/05/2026

समाज अनेकदा वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीकडे तिरस्कार, संशय किंवा कमीपणाच्या नजरेने पाहतो. पण त्या स्त्रीच्या मागेही एक कुटुंब असतं... आई-वडील, मुलं, भाऊ-बहिण, आणि त्यांच्यासाठी जगणारी एक व्यक्ती असते.

तिचा व्यवसाय हा तिची संपूर्ण ओळख नसतो. तिच्याही भावना असतात, स्वप्नं असतात, संघर्ष असतात आणि आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याची धडपड असते.

कोणाच्याही आयुष्याचा निर्णय त्यांची परिस्थिती न जाणता घेऊ नका. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. ❤️

26/05/2026

भारतातील आरक्षण व्यवस्था — सामाजिक न्याय की गुणवत्ता? 🤔

आज भारतात आरक्षण हा फक्त एक विषय नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या, तरुणाच्या आणि समाजाच्या भविष्यासोबत जोडलेला मोठा प्रश्न आहे.
एका बाजूला सामाजिक न्यायाची गरज, तर दुसऱ्या बाजूला मेहनत आणि गुणवत्तेचा संघर्ष…
#आरक्षण #मराठी #भारतातीलआरक्षण #मराठीReels

25/05/2026

🎙️ Some stories are not meant to entertain… they are meant to awaken society.
This reel is a small glimpse of a powerful conversation that speaks about reality, struggle, humanity, and awareness. 💯

Sometimes, the voices we ignore are the ones we need to hear the most. ❤️
Watch till the end… and tell us your thoughts in comments.

👉 Follow A Bit Different Podcast for more real and impactful conversations.
📌 Share this reel to spread awareness.

A Bit Different Podcast मध्ये तुमचं स्वागत!इथे होतात नेहमीपेक्षा वेगळ्या, मनाला भिडणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या गप्...
12/05/2026

A Bit Different Podcast मध्ये तुमचं स्वागत!
इथे होतात नेहमीपेक्षा वेगळ्या, मनाला भिडणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या गप्पा.

या एपिसोडमध्ये आम्ही बोलणार आहोत अनोखे अनुभव, वेगळे दृष्टिकोन, प्रेरणादायी कथा आणि समाज, कला, करिअर, क्रिएटिव्हिटी यांसारख्या अनेक विषयांवर.

इथे तुम्हाला मिळेल
वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या व्यक्तींच्या गोष्टी
समाजाच्या चौकटीबाहेरचा विचार
प्रेरणादायी संवाद आणि अनुभव
For Podcast Call - or Whats-up 7391019731
Website - www.4kpod.in
Follow Our
Facebook - https://www.facebook.com/profile.php?...
Instagram - / a_bitdifferent
आमच्या नवीन एपिसोडसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा! तुमच्या प्रतिक्रिया आणि सुचना कमेंटमध्ये जरूर द्या!

#मराठीपॉडकास्ट #मराठी #संवाद #नवीनविचार #पॉडकास्ट
ABitDifferentPodcast

https://youtu.be/5gyO3rU5MNg?si=hNu-VSOo_7Pq5TCx

A Bit Different Podcast मध्ये तुमचं स्वागत!इथे होतात नेहमीपेक्षा वेगळ्या, मनाला भिडणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या गप्पा.या .....

08/05/2026

Heritage जपायचं की Modern Development ला प्राधान्य द्यायचं? 🤔
Architect Neeraj Godse यांच्यासोबतची ही भन्नाट चर्चा तुम्हाला Architecture, History आणि Urban Development कडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडेल! ⚡

पुण्याच्या जुन्या वास्तू, किल्ले, मंदिरं आणि आधुनिक शहररचनेमधला संघर्ष — सगळ्यावर मोकळेपणाने चर्चा! 🎙️

तुमचं मत काय?
Heritage वाचवणं जास्त महत्त्वाचं की Modern Infrastructure? 👇

03/05/2026

🌸 Inspiring thoughts by Tejaswini Sevekari
Saheli Sangha

A meaningful message focused on empowerment, awareness, and positive social change.
Please watch, like, and share to spread the message ❤️

01/05/2026

भारताच्या वास्तुकलेत दडलेला इतिहास, संस्कृती आणि शतकांची कला…
Every monument tells a story beyond bricks & stones 🏛️📜
From timeless heritage structures to the soul of old India — this journey is pure architectural magic

🎬 Some Stories Are Not Meant To Stay Silent…काही प्रवास असे असतात…जे फक्त जगले जात नाहीत —ते ऐकलेही गेले पाहिजेत.Some jo...
11/03/2026

🎬 Some Stories Are Not Meant To Stay Silent…

काही प्रवास असे असतात…
जे फक्त जगले जात नाहीत —
ते ऐकलेही गेले पाहिजेत.

Some journeys start with zero…
Struggle… failure… sleepless nights…
पण त्या सगळ्यांमधून तयार होते एक story.

A story that can inspire someone.
A story that can change someone's direction.

🎙️ Welcome to
“A Bit Different Podcast”

इथे फक्त प्रश्न विचारले जात नाहीत…
इथे उलगडतात खऱ्या आयुष्याच्या कथा.

Entrepreneurs.
Creators.
Artists.
Business Minds.
Change Makers.

जर तुमच्याकडे आहे एक वेगळी story…
एक वेगळा विचार…
एक वेगळा प्रवास…

Then this stage is waiting for you.

🎥 Cinematic Podcast Experience
📢 Social Media Visibility
🚀 Personal Brand Growth

कदाचित तुमची story…
कोणाच्या आयुष्याचा turning point ठरू शकते.

🎙️ Be the Next Voice on
“A Bit Different Podcast”

📞 Guest Booking
WhatsApp: 9867302808

A Bit Different Podcast
Because Ordinary Stories Don’t Change The World.



#मराठीउद्योजक

🌸 Women's Day Celebration Offer 🌸This Women's Day, let’s celebrate the strength, vision and success of Women Entrepreneu...
08/03/2026

🌸 Women's Day Celebration Offer 🌸
This Women's Day, let’s celebrate the strength, vision and success of Women Entrepreneurs.
तुमच्या Business Story ला द्या एक Powerful Platform.
🎙️ A Bit Different Podcast वर
महिला उद्योजिकांसाठी खास Women's Day Special Offer
✨ 20% Discount on Podcast Feature
📅 Offer Valid Till 31st March
If you are a Woman Entrepreneur, Creator, Coach or Business Owner,
हा तुमच्या Brand ला Visibility देण्याचा आणि तुमचा प्रवास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा योग्य मौका आहे.
कारण प्रत्येक यशस्वी महिलेमागे
एक Inspiring Story असते…
आणि ती Story जगाला ऐकू यायला हवी.
📩 Book Your Podcast Slot Today
A Bit Different Podcast
Where Real Stories Meet Real Impact.
❣️

Address

Office No 301,302 Swami Krupa Building, Ananad Vihar Colony 1, Vithalwadi, Sinhg
Pune
411051

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when A Bit Different Podcast posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share