02/09/2026
House Helpers & Housekeeping Jobs – Female Candidates
Job Location: Mumbai | Delhi | Bangalore
Gender: 👩 फक्त महिला उमेदवार
पदे:
House Helper
Housekeeping Staff
Maid
Domestic Helper
Cleaning Staff
कामाचे स्वरूप:
घराची साफसफाई व स्वच्छता करणे
स्वयंपाकघर व इतर घरगुती कामांमध्ये मदत करणे
कपडे धुणे/इस्त्री करणे
घरातील दैनंदिन कामांमध्ये मदत करणे
दिलेली इतर घरगुती कामे जबाबदारीने करणे
पात्रता:
फक्त महिला उमेदवार
Fresher आणि Experienced दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात
काम करण्याची इच्छा आणि प्रामाणिकपणा आवश्यक
अनुभव असल्यास प्राधान्य
📍 Locations: Mumbai, Delhi, Bangalore
💰 Salary: अनुभव व कामानुसार